घरच्या घरी बनवा पॅन कार्ड.. कुठेच जायची गरज नाही .. 7 दिवसात मिळेल घरपोच
पुढच्या ७ दिवसात pan card बनून तुमच्या घरात ! शिवाय कुठल्या कार्यालयाच्या चकरा मारायची गरज नाही आणि तेही कमी पैशात.
pan card application: तुम्हाला पॅन कार्ड बनवायचं असेल तर कुठेही जायची आता गरज नसणार आहे ,सरकारी कार्यालयनमध्ये फेऱ्या माराव्या लागणार नाहीत पण कार्ड बनवणाऱ्यांसाठी सरकारने एक नवीन पोर्टल लॉन्च केलंय या पोर्टल वर जाऊन तुम्ही अगदी सहज पंच कार्ड बनवू शकता फक्त तुमच्याकडे पूर्ण डॉक्युमेंट्स असं गरजेचं आहे त्याचसोबत याची किंमतदेखील खूप कमी आहे
घरच्या घरी pan card बनवायचं असेल तर सर्वात आधी या लिंकवर जावं लागेल.(https://www.onlineservices.nsdl.com/paam/endUserRegisterContact.html)
या लिंक वर जाताच एक ऑप्शन येईल ज्यात Apply Online ,Registered User हे 2 ऑप्शन्स दिसतील Apply Online या ऑप्शनवर गेलात कि तुम्हाला फक्त एक फॉर्म भरायचा आहे मात्र एक महत्वाची गोष्ट ती म्हणजे तुमच्याकडे सर्व कागदपत्र असायला हवीत.. बस्स झालं..आणि पुढच्या 7 दिवसात pan card बनून तुमच्या घरात ! शिवाय कुठल्या कार्यालयाच्या चकरा मारायची गरज नाही आणि तेही कमी पैशात.
हा फॉर्म भरताना करताना Application Type कडे नीट लक्ष देऊन भर इथे तुम्हाला Correction, New PAN असे दोन ऑप्शन्स दिसतील यातून एक ऑप्शन निवडताना तुम्हाला व्यवस्थित काळजी घ्यायचेय इथे तुम्हाला D.O.B, Email ID सकट सर्व माहिती भरावी लागणार आहे सर्व माहिती भरल्यानंतर तुम्हाला शेवटी पेमेंटचा ऑप्शन दिला जाईल हे सर्व भरल्यानंतर झालं तुमचं काम.
पुढच्या ७ दिवसात pan card बनून तुमच्या घरी येईल