Paytm : इलेक्ट्रॉनिक डेटा कॅप्चर (ईडीसी) प्रक्रियेचा उपयोग पीओएस (पॉइंट ऑफ़ सेल) सिस्टम द्वारे फ़ाइनन्शियल व्यवहार संपन्न करण्यासाठी केला जातो. ऑल-इन-वन पीओएस मशीने रिटेल दुकानांवर पेमेंट स्वीकार करण्यासाठी वन-स्टॉप मैकेनिजम आहे. ग्राहक पीओएस वर डेबिट कार्ड, क्रेडिट कार्ड, क्यूआर कोड, यूपीआई, पेटीएम पेमेंट्स बैंक किंवा नेट बैंकिंग च्या द्वारे पैसे देवू शकतात. पीओएस वीजा, मास्टर आणि रुपे द्वारा जारी केलेल्या डेबिट आणि क्रेडिट कार्ड सहित समस्त आंतरराष्ट्रीय डेबिट आणि क्रेडिट कार्ड स्वीकार करते। पेटीएम फॉर बिजनेस समस्त व्यावसायिक आणि व्यवसाय धारकांसाठी विविध प्रकारचे पेमेंट स्वीकार करून व्यवसायाच्या आर्थिक देवाणघेवाणीला सुगम प्रकारे करण्यासाठी एक ऑल-इन-वन पीओएस प्रदान करते. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

तुम्ही रिटेल स्टोर चालवत असाल किंवा एखादा रेस्त्राँ किंवा मनोरंजन व्यवसाय चालवत असाल, पेटीएम ऑल-इन-वन पीओएस (Paytm All in one pos) प्रत्येक व्यवसायासाथी उत्तम सुविधा प्रदान करतो. 


काय आहेत त्या सुविधा? 
एकाधिक पेमेंटचे स्त्रोत पेटीएम ऑल-इन-वन पीओएस असेल तर तुम्हाला पेमेंटचे’स्त्रोत कुठले ही असो, काळजी करण्याची गरज नाही, कारण ग्राहक साताहून जास्त पेमेंट पद्धतींपैकी कुठली ही निवडू शकता. ते आपल्या पेटीएम वॉलेट, डेबिट आणि क्रेडिट कार्ड (Credit and debit card), नेट बँकिंग (Net Banking), पेटीएम पोस्टपेड (Paytm), यूपीआई (UPI ) आणि ईएमआय (EMI) च्या माध्यमातून देखील पेमेंट प्रक्रिया करू शकता.


तत्काळ सेटलमेंट


जर आपण एखादा व्यवसाय (Business) चालवत असाल, तर आता वेळ आली आहे कि बॅच सेटलमेंट ला टाटा करण्याची वेळ आली आहे. पेटीएम ऑल-इन-वन पीओएस तुमच्या पैशाचे तत्काळ सेटलमेंट करणे सुनिश्चित करते. यद्यपि, हे तत्काळ सेटलमेंट तेव्हांच होते जर व्यावसायिकांद्वारे हे कॉन्फ़िगर केले गेले आहे. कलेक्शन तत्काळ तुमच्या खात्यात स्थानांतरित केले जाते. वर्किंग कैपिटल च्या मुळे फंड सेटलमेंट मध्ये लागणारा विलंब ही आता जुन्या काळातली गोष्ट झाली आहे.


EMI विकल्प


प्रत्येक व्यवसाय आपली उत्पादने किंवा सेवा यांचे विक्रय करणे आणि जास्तीतजास्त ग्राहक बनविण्यावर आपले लक्ष केंद्रित करत असतो. परंतु यामध्ये येणारा सर्वसामान्य अडथळा आहे ग्राहकांची सुविधा किंवा अफोर्डेबिलिटी. यद्यपि, याला ईएमआय द्वारे दूर केले जावू शकते. पेटीएम ऑल-इन-वन पीओएस तुम्हाला 'ब्रांड ईएमआई' और 'बैंक


ईएमआई' च्या बरोबर क्रेडिट आणि डेबिट कार्ड वर फ्लेक्सिबल भुगतान करण्याचा पर्याय देतो. हे आपल्याला ब्रांड आणि बँक पार्टनर्सच्या विशाल नेटवर्क पर्यंत तुम्हाला पोहोचवतो आणि व्यावसायिकांना मोठ्या ऑफ़लाइन स्टोर किंवा ऑनलाइन रिटेल विक्रेत्यांप्रमाणेच ऑफ़र चालविण्यास सक्षम करते. या शिवाय ग्राहकांना पेटीएम द्वारे आकर्षक ऑफर आणि कॅश कैशबॅक देखील मिळतात.


सोपे बिलिंग/स्कॅन (Billing and scan pay),पे, चेकआउट पेटीएम च्या ऑल-इन-वन पीओएस इनबिल्ट प्रिंटर आणि स्कॅनर वापरून जलद आणि सोप्या बिलिंग चे स्वागत करा. काहीही लिहिण्याची आवश्यकता नाही, काही टाईप करण्याची आवश्यकता नाही, आणि कुठलीही प्रतीक्षा नाही. फक्त स्कॅन करा, पेमेंट करा, आणि चेकआउट करा! आपण स्वतःसाठी आणि आपल्या ग्राहकांसाठी फिजिकल आणि डिजिटल पावती देखील घेवू शकता. याला थर्ड-पार्टी बिलिंग सोल्यूशन बरोबर एकीकृत केले गेले आहे, ज्यामध्ये एक मध्यस्थ ग्राहक आणि विक्रेता यामधील इनवाइस आणि संभाळते.


व्यवसायाचे फायदे


पेटीएम ऑल-इन-वन पीओएस चा यूजर असल्यामुळे तुम्हाला तुमच्या व्यवसायासाठी अतिरिक्त सुविधा मिळतात, उदाहरणार्थ सिंगल रीकन्सीलियेशन, कैश फ्लो प्रबंधन, लोन, आणि विमा.


कस्टमर रिलेशनशिप मॅनेजमेंट


पेटीएम आपल्या उपयोगकर्त्यांबरोबर पारदर्शी आणि स्वस्थ नातेसंबंध जपण्यावर जोर देते. पेटीएम ऑल-इन-वन पीओएस यूजर्सकडे लॉयल्टी प्रोग्राम, कस्टमर मार्केटिंग प्रोग्राम, गिफ्ट कार्ड आणि बरेच काही उपलब्ध असते. कुठल्याही कठीण परिस्थिती मध्ये तुमची मदत करण्यासाठी एक उत्तम प्रशिक्षित मर्चंट हेल्प डेस्क देखील प्रदान करते.


थोडक्यात, एक पीओएस तुमच्या पेमेंट संबंधित सगळ्या आवश्यकता पूर्ण करते. आता आपल्याला समजलेच असेल की याला ऑल-इन-वन पीओएस का म्हटले जाते!


कसं करावं पेमेंट? 
व्यापारी ऑल-इन-वन पीओएस डिवाइस द्वारे ग्राहकाबरोबर एसएमएस किंवा ईमेलच्या माध्यमातून पेमेंट लिंक देवू शकता. ही पेमेंट लिंक ग्राहकांना सगळ्या प्रकारचे पेमेंट पर्याय प्रदान करतो उदाहरणार्थ UPI, नेट बैंकिंग, वॉलेट, क्रेडिट कार्ड, आणि बरेच काही. ग्राहक विनासायास कुठून ही आपल्या मोबाइल फोन किंवा लैपटॉप वर लिंक क्लिक करून आणि पेमेंट पूर्ण करण्यासाठी आपला आवडता पर्याय निवडून पेमेंट करू शकता.


पण पेटीएम ऑल-इन-वन पीओएस च्या द्वारे पेमेंट कसे स्वीकार कराल? काळजी करू नका. आम्ही आपले पूर्ण लक्ष ठेवतो! क्यूआर आणि कार्ड द्वारे पेमेंट स्वीकार करण्यासाठी फक्त खालील स्टेप चे पालन करा.


स्टेप 1: आपल्या पेटीएम ऑल-इन-वन पीओएस वर ‘पेमेंट’ पर्यायावर क्लिक करा, जो आपल्याला ‘'बिलिंग' पर्यायाशेजारी दिसतो.


स्टेप 2: कलेक्शन करण्याची रक्कम टाका आणि वर उजव्या कोपऱ्यात असलेले 'कलेक्ट' निवडा.


स्टेप 3: जेव्हां तुम्ही 'कलेक्ट' निवडता, तर पीओएस आपल्याला दोन पर्याय देतो -'इन्सर्ट कार्ड' आणि '’स्कॅन क्यूआर'. ग्राहक या पर्यायांमधून निवडू शकता. पेटीएम ने टॅप टू पे कार्ड पण लॉन्च केले आहे जे एक एनएफसी-आधारित संपर्क रहित कार्ड आहे, यामध्ये’उपयोगकर्ता पेमेंट करण्यासाठी मर्चेंट टर्मिनल वर फक्त क्लिक करायचे आहे.


- जर ग्राहक क्यूआर कोडच्या माध्यमातून पेमेंट करण्याचा पर्याय निवडतो, तर ' '’स्कॅन क्यूआर' निवडल्यावर तुम्हाला एक क्यूआर कोड दिसेल. ग्राहक हा क्यूआर कोड वापरून पेटीएम अॅप किंवा अन्य कुठल्याही यूपीआई अॅप द्वारे पेमेंट करू शकतात.


- जर एखादा ग्राहक डेबिट किंवा क्रेडिट कार्ड च्या माध्यमातून पेमेंट करण्याचा पर्याय निवडतो, तर ते आपला कार्ड इन्सर्ट करण्याचा पर्याय निवडू शकतात. यानंतर ग्राहकाला पीओएस मशीन वर चार अंकी पिन टाकावे लागेल. यानंतर 'कन्फर्म' हे निवडा. ग्राहक आपले कार्ड टॅप करण्याचा आणि पेमेंट करण्याचा पर्याय निवडू शकतात.


जर पेमेंट प्रोसेस झाले नाही, तर तुम्ही “चेक पेमेंट स्टेटस” पर क्लिक करू शकता.


एकदा पेमेंट प्रोसेस झाल्या नंतर, हे आपल्याला 'पेमेंट सक्सेसफुल’ दाखवेल. खाली आपल्याला दोन पर्याय मिळतील - 'प्रिंट इनवाइस' आणि 'एसएमएस इनवाइस'। फिजिकल किंवा डिजिटल पावती मिळवण्यासाठी आपण या पर्यायांपैकी निवडू शकता.


ऑल-इन-वन पीओएस वापरून आपण:


- ग्राहकांद्वारे पेमेंट केल्यानंतर व्यावसायिकांना वाइस कन्फर्मेशन च्या द्वारे सूचित केले जावू शकते ( फक्त Android वापरकर्त्यांसाठी)


-  व्यावसायिक आपल्या डिवाइसवर पेमेंट चा इतिहास बघू शकता


- एकल पेमेंट लिंक वर एकाधिक पेमेंट एकत्र केले जावू शकते


तुम्ही पेटीएम ऑल-इन-वन पीओएस वापरून अत्यंत सोप्या पद्धतीने पेमेंटचा स्वीकार करू शकता आणि काही वेळानंतरच पेमेंट रद्द करू शकता. या शिवाय, पेटीएम आपल्या ग्राहकांना कुठलीही समस्या असेल तर किंवा कुठला ही प्रश्न असेल तर मदत प्रदान करते. तुम्ही पेटीएम मर्चंट हेल्प डेस्क वर 0120-4440440 कॉल करू शकता किंवा pos.support@paytm.com वर मेल करू शकता. यात काहीच आश्चर्य नाही की पेटीएम ऑल-इन-वन पीओएस भारतातील सर्वात आवडते पीओएस पार्टनर आहे!