optical  illusion : ऑप्टिकल इल्युजनची अनेक चित्र सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. असाच एक घुबडांचा फोटो आता व्हायरल होत आहे. या फोटोतील बेडून तुम्हाला शोधायचा आहे. अनेकांना या फोटोतील खरं बेडून शोधण्यात अपयश आलं आहे.   फोटोमध्ये अनेक कमळांमध्ये एक बेडून लपून बसला आहे. तुम्हाला यातील बेडून शोधण्यात यश येतंय का ते पाहा. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

महत्त्वाचं म्हणजे कमळांमध्ये लपलेल्या बेडकाला तुम्ही 36 सेकंदात शोधू शकलात, तर तुम्ही बुद्धिमान आहात. कारण फोटोमध्ये सर्वत्र हिरवळ आहे आणि त्यामध्ये कमळाची फुले. हा फोटो पाहूनच फार प्रसन्न वाटेल. त्यामुळे बेडूक नक्की कुढे बसला आहे, हे कळणारचं नाही. 


तुम्ही फोटोचं निट निरीक्षण केलं, तर तुम्हाला कळेल की त्यामध्ये एक बेडूक लपून बसलेला आहे. तुम्ही फोटोत लपलेल्या बेडकाला 5 सेकंदात शोधलं असेल, तर तुम्हाला ही कळेल हिरव्या पानावर कसा बेडूक बसला आहे.