मुंबई : सोशल मीडियावर अनेक ऑप्टीकल इल्यूजनचे (Optical Illusion) फोटो व्हायरल होत असतात. या फोटोत लपलेल्या गोष्टींच उत्तर तुम्हाला शोधायचे असते. आता असाच एक ऑप्टीकल इल्यूजनचा फोटो (Optical Illusion test) व्हायरल होत आहेत. या फोटोत लपलेला फुलपाखरू तुम्हाला शोधायचा आहे. तुम्ही जर हा फुलपाखरू शोधलात, तर खरचं तुम्ही खुप हूशार आहात. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

ऑप्टीकल इल्यूजनची (Optical Illusion) अशी अनेक चित्रे असतात, जी तुमच्यासमोर एक आव्हान ठेवत असतात. हे आव्हान पुर्ण करून तुम्हाला तुमच्या बुद्धीची चाचपणी करता येते.तसेच तुम्हाला तुमची बुद्धी किती कुशाग्र आहे, याची माहिती कळत असते. असच आता एक ऑप्टीकल इल्यूजनचा फोटो (Optical Illusion test) समोर आला आहे. या फोटोमध्ये तुम्हाला फुलांमध्ये लपलेला फुलपाखरू शोधायचा आहे.  


फोटोत काय?
ऑप्टिकल इल्युजनमध्ये, तुम्हाला या चित्रात लपलेला फुलपाखरू शोधायचा आहे. या चित्रात अनेक सुर्यफुले दिसत आहेत. या फुलांवर हा फुलपाखरू बसला आहे. हा फुलावर बसलेला फुलपाखरू तुम्हाला शोधायचा आहे. हा फुलपाखरू शोधण्यासाठी तुमच्याकडे फक्त 30 सेकंद आहेत, जर तुम्ही तुमच्या तीक्ष्ण नजरेने 30 सेकंदात हा फुलपाखरू शोधलात तर तुम्ही हे आव्हान जिंकाल. 



या फोटोमध्ये अनेक सुर्यफूल आणि प्राणी पक्षी दिसत आहेत. या सुर्यफुलावर हा फुलपाखरू बसला आहे. जर तुम्ही अजूनही हा फुलपाखरू शोधू शकला नसाल तर आम्ही तुम्हाला उत्तर सांगतो. फोटोत एक रेड सर्कल दिला आहे. यामध्ये हा फुलपाखरू लपला आहे.


दरम्यान ऑप्टीकल इल्यूजन (Optical Illusion test) एकप्रकारे तुमच्या मेंदूचा व्यायाम असतो. तो तुमची बौद्धीक क्षमता किती आहे, हे देखील यावरून कळत असते.