Optical illusion : सोशल मीडियावर व्हायरल (Social Media) होणारी ऑप्टिकल इल्युजनची फोटो लोकांना गोंधळात टाकतात. दुसरीकडे, सध्या सोशल मीडियावर ऑप्टिकल इल्युजनचे (Optical illusion Photo) फोटो खूप व्हायरल होत असतात. हा फोटो पाहिल्यानंतर तुम्ही गोंधळून जाल. ऑप्टिकल इल्युजन फोटो म्हणजे डोळ्यांना फसवणारी चित्रे. (optical illusion can you find rabbit fish and face in this jungle sketch marathi news)


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

ऑप्टिकल इल्युजन चित्रे (optical illusion Of jungle sketch) पाहिल्यानंतर बहुतेक लोकांची फसवणूक होते. या व्हायरल चित्रांमध्ये अनेक गोष्टी घडतात, पण त्या सहजासहजी पाहता येत नाहीत. त्यांना दिलेले काम फार कमी लोक पूर्ण करू शकतात.


व्हायरल झालेल्या ऑप्टिकल इल्यूजनमध्ये झाडे-झुडपांमधून एक नदी वाहताना दिसते. या स्केचमध्ये कलाकाराने चतुराईने काही गोष्टीही लपवल्या आहेत. चित्रात एक चेहरा, एक ससा, एक कासव आणि एक मासा देखील लपलेला आहे. तुम्हाला एक चेहरा, एक ससा आणि एक मासा शोधून दाखवायचा आहे. हे करण्यासाठी तुमच्याकडे फक्त 10 सेकंद आहेत.


पाहा उत्तर -



दरम्यान,  प्रथमदर्शनी तुमचा भ्रमनिरास (Mind Game) झाला असेल. नाही जमत?, लोड घेऊ नका... वरील दिलेल्या फोटोमध्ये (Optical illusion Photo) तुम्हाला याचं उत्तर मिळालं असेल. सध्या एक ऑप्टिकल इल्युजन सध्या खूप चर्चेत आहे. मोठ्या प्रमाणात हे ऑप्टिकल इल्युजन शेअर केलं जातंय.