Optical Illusion: या फोटोत किती तीन पायांचे घोडे आहेत? तुमच्याकडे 20 सेकंदाची वेळ
तुम्हाला सापडले का तीन पायांचे घोडे? नसेल जमत तर मित्रांना द्या चॅलेंज
मुंबई : सोशल मीडियावर अनेक ऑप्टीकल इल्यूजनचे (Optical Illusion) फोटो व्हायरल होत असतात. या फोटोत लपलेल्या गोष्टींच उत्तर तुम्हाला शोधायचे असते. आता असाच एक ऑप्टीकल इल्यूजनचा फोटो (Optical Illusion test) व्हायरल होत आहेत. या फोटोत तुम्हाला तीन पायांचे घोडे शोधायचे आहे. तुम्ही जर हे घोडे शोधलात, तर खरचं तुम्ही खुप हूशार आहात.
ऑप्टीकल इल्यूजनची (Optical Illusion) अशी अनेक चित्रे असतात, जी तुमच्यासमोर एक आव्हान ठेवत असतात. हे आव्हान पुर्ण करून तुम्हाला तुमच्या बुद्धीची चाचपणी करता येते.तसेच तुम्हाला तुमची बुद्धी किती कुशाग्र आहे, याची माहिती कळत असते. असच आता एक ऑप्टीकल इल्यूजनचा फोटो (Optical Illusion test) समोर आला आहे. या फोटोमध्ये तुम्हाला तीन पायांचे घोडो शोधायचे आहेत.
हे ही वाचा : हरणाच्या चित्रात लपलेला ससा शोधून दाखवा, तुमच्याकडे 30 सेकंदाची वेळ
फोटोत काय?
ऑप्टिकल इल्युजनमध्ये (Optical Illusion) , तुम्हाला या फोटोत घोडे दिसत असतीय. या फोटोत असंख्य़ घोडे आहेत. या फोटोतील काही घोड्यांचे चार पाय आहेत, तर काही घोड्यांचे तीन पाय आहेत. त्यामुळे या फोटोतील तीन पाय असलेल्या घोड्यांना तुम्हाला शोधायचे आहे. तीन पायांचे घोडे शोधण्यासाठी तुमच्याकडे फक्त 20 सेकंद आहेत, जर तुम्ही तुमच्या तीक्ष्ण नजरेने 20 सेकंदात हे तीन पायांचे घोडे शोधलात तर तुम्ही हे आव्हान जिंकाल.
अशा चित्रांमुळे तुमच्या डोळ्यांची तपासणी होते, तसेच मेंदूचाही भरपूर व्यायाम होतो. आपण चित्र कसे पाहतो हे आपल्या मेंदूच्या आणि व्यक्तिमत्त्वाच्या मुख्य वैशिष्ट्यांबद्दल बरेच काही सांगते आणि त्यामुळेच ते खरोखर मनोरंजक बनते.जर तुम्ही अजूनही तीन पायांचे घोडे शोधू शकला नसाल तर आम्ही तुम्हाला उत्तर सांगतो. फोटोत रेड सर्कल दिला आहे. यामध्ये हे घोडे लपले आहेत.
दरम्यान ऑप्टीकल इल्यूजन (Optical Illusion test) एकप्रकारे तुमच्या मेंदूचा व्यायाम असतो. तो तुमची बौद्धीक क्षमता किती आहे, हे देखील यावरून कळत असते.