मुंबई : सोशल मीडियावर अनेक ऑप्टीकल इल्यूजनचे (Optical Illusion) फोटो व्हायरल होत असतात. या फोटोत लपलेल्या गोष्टींच उत्तर तुम्हाला शोधायचे असते. आता असाच एक ऑप्टीकल इल्यूजनचा फोटो (Optical Illusion test) व्हायरल होत आहेत. या फोटोत लपलेला चुकीचा फासा तुम्हाला शोधायचा आहे. तुम्ही जर हा फासा ओळखलात, तर खरचं तुम्ही खुप हूशार आहात. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

ऑप्टीकल इल्यूजनची (Optical Illusion) अशी अनेक चित्रे असतात, जी तुमच्यासमोर एक आव्हान ठेवत असतात. हे आव्हान पुर्ण करून तुम्हाला तुमच्या बुद्धीची चाचपणी करता येते.तसेच तुम्हाला तुमची बुद्धी किती कुशाग्र आहे, याची माहिती कळत असते. असच आता एक ऑप्टीकल इल्यूजन (Optical Illusion test) समोर आले आहे. या फोटोमध्ये तुम्हाला चुकीचा फासा शोधायचा आहे.  


फोटोत काय?
 व्हायरल ऑप्टिकल इल्युजनमध्ये, तुम्हाला या चित्रात लपलेले  चुकीचा फासा शोधायचा आहे. या चित्रात अनेख फासे ठेवण्यात आले आहेत. या सर्व फास्यात दोन फासे चुकीच्या रांगेत ठेवण्यात आले आहे. हे फासे तुम्हाला शोधायचे आहेत. हे फासे शोधण्यासाठी तुमच्याकडे फक्त 20 सेकंद आहेत, जर तुम्ही तुमच्या तीक्ष्ण नजरेने 20 सेकंदात हे फासे शोधली तर तुम्ही हे आव्हान जिंकाल. 


या फोटोमध्ये बरेच फासे आहेत. हे फासे नंबरनुसार रांगेत ठेवण्यात आले आहे. त्यामुळे यातला चुकीचा फासा शोधणे कठीण आहे. जर तुम्ही अजूनही ही फासा ओळखू शकला नसाल तर आम्ही तुम्हाला उत्तर सांगतो. फोटोत एक रेड सर्कल दिला आहे. यामध्ये हे फासे आहेत. 



दरम्यान ऑप्टीकल इल्यूजन (Optical Illusion test) एकप्रकारे तुमच्या मेंदूचा व्यायाम असतो. तो तुमची बौद्धीक क्षमता किती आहे, हे देखील यावरून कळत असते.