Optical Illusion Viral Puzzle: ऑप्टिकल इल्युजन चित्रे दररोज इंटरनेटवर (Internet) व्हायरल होतात. ऑप्टिकल इल्युजन (Optical Illusion) फोटो म्हणजे डोळ्यांना फसवणारी चित्रे. ऑप्टिकल इल्युजन फोटो पाहिल्यानंतर बहुतेक लोक गोंधळून जातात.  कारण या फोटोमध्ये दडलेल्या वस्तू शोधण्यात वेगळीच मजा असते. प्रवासात किंवा फावल्या वेळेत तेवढाच टाईमपास (Timepass) होतो. कोड्यामुळे डोळे आणि बुद्धीचा कस लागतो. असाच एक ऑप्टिकल भ्रम लोकांना गोंधळात टाकत आहे आणि लोक योग्य उत्तर शोधण्यात अपयशी ठरत आहेत. हे कोडं सोडवण्यासाठी फक्त 30 सेकंदाचा अवधी आहे. (optical illusion Find the predator hidden in this photo you have 30 seconds nz)



30 सेकंदांचा टायमर सेट 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

या फोटोत तुम्हाला घनदाट जंगल दिसेल. या घनदाट जंगलातून तुम्हाला शिकारी शोधायचा आहे. तुम्ही सतत फोटो पाहत राहिल्यास हा भ्रम दूर करण्यात तुम्ही यशस्वी होऊ शकाल. परंतु हा ऑप्टिकल भ्रम सोडवण्याआधी, तुम्ही तुमच्या मोबाईल फोनमध्ये 30 सेकंदांचा टायमर सेट केला पाहिजे.


हे ही वाचा - Optical Illusion : 'या' फोटोत लपलाय उंट स्वार, 20 सेकंदात शोधून दाखवा


उत्तर शोधणे सोपे नाही


या फोटोत लपलेला शिकारी तुम्हाला दिसला नाही (Viral Photo), तर दाट झाडीत योग्य उत्तर शोधण्याचा प्रयत्न करा. असे केल्याने बरोबर उत्तर पाहण्याची शक्यता वाढेल. या हिरव्यागार पार्श्वभूमीत शिकारी (Sniper) पूर्णपणे छळलेला असला तरी, उत्तर शोधण्यासाठी तुम्हाला घाम फुटला असेल. तरीही तुम्हाला योग्य उत्तर मिळाले नाही, तर ठीक आहे, खालील चित्र पहा...


 




हुशार लोकांच्या यादीत सामील


दिलेल्या वेळेत हा ऑप्टिकल भ्रम सोडवणाऱ्यांची संख्या खूपच कमी आहे. जर तुम्हीही अशा लोकांमध्ये असाल ज्यांना अवघ्या 30 सेकंदात शिकारी सापडला असेल तर तुमचा मेंदू आणि डोळे आवश्यकतेपेक्षा अधिक तीक्ष्ण आहेत. म्हणजे तुम्हीही हुशार लोकांच्या यादीत सामील झाला आहात.