Optical illusion: ऑप्टिकल इल्यूजन (Optical illusion ) फोटो सोशल मीडियावर (social media) वेगाने व्हायरल होत असतात. कारण या फोटोमध्ये दडलेल्या वस्तू शोधण्यात वेगळीच मजा असते. प्रवासात किंवा फावल्या वेळेत तेवढाच टाईमपास होतो. कोड्यामुळे डोळे आणि बुद्धीचा कस लागतो. असाच एक फोटो सोशल मीडियावर (Social Media) व्हायरल होत आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

Optical illusion  म्हणजे डोळ्यांना फसवणारी चित्रे देखील लोकं खूप आवडतात. ही चित्रे लोकांच्या व्यक्तिमत्त्वाबद्दलही बरेच काही सांगून जातात अशा प्रकारच्या चित्रांमध्ये बऱ्याचदा आपल्याला जे दिसत ते तास नसत किंवा जे दिसत नाही नेमकं तेच दडलेलं असत. अशा प्रकारचत्या चित्रांमधून बुद्धीचा अक्षरशः  कस लागतो . 


असच एक चित्र सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे . बरेच जण यातलं उततर शोधण्याचा प्रयत्न करत आहेत पण खूप लोक यात फेल झाले आहेत. 


तर नेमकं काय चित्र आहे 


ऑप्टिकल इल्युजनसह अनेक प्रकारचे फोटो आहेत. हे पॅटर्न केले जाऊ शकतात. हे स्केच किंवा अनेक रंगांचे मिश्रण असू शकते जे लोकांच्या डोळ्यात एक भ्रम निर्माण करते. ज्यामध्ये लाखो प्रयत्न करूनही तुम्हाला लपलेल्या गोष्टी सहज दिसत नाहीत. आम्ही आता तुमच्यासाठी असेच


काही ऑप्टिकल इल्युजन घेऊन आलो आहोत,  तुम्हाला या चित्रात अनेक काळे टिपके दिसत आहेत  चित्रात बरेच काळे ठिपके पाहू शकता. या ठिपक्यांमध्ये कलाकाराने चतुराईने इंग्रजीचे तीन शब्द लपवले आहेत.


या चित्राने तुमचेही मन उडवले असेल. जर तुम्हाला लपलेले शब्द शोधता येत नसतील तर चला थोडी मदत करतो. चित्रात दडलेला शब्द समजून घेण्यासाठी तुम्हाला डोळे अर्धवट बंद करावे लागतील  आणि मग प्रयत्न करा बार बघा तुम्हाला काही दिसतंय का ? 



हे आहे उत्तर


 Hide and Seek असं लिहिलंय .पहा बरं आता काही लिंक लागतेय का ?