मुंबई : सोशल मीडियावर (Social Media) अनेक ऑप्टिकल इल्यूजन्स (Optical Illusion) व्हायरल होत असतात. या ऑप्टिकल इल्यूजन्सच्या चित्रांमध्ये काहीतरी लपलेले आहे जे शोधण्यासाठी लोकांना खुप डोक लावाव लागत. अनेक लोक आपल्या तीक्ष्ण नजरेने आणि कुशाग्र बुद्धीने या चित्रांमधील दडलेले रहस्य सहजपणे सोडवतात, तर अनेकांना घाम फुटतो.असाच एक ऑप्टिकल इल्युजन (Optical Illusion) सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या फोटोमध्ये लपलेली स्त्री तुम्हाला शोधावी लागेल. ते शोधण्यासाठी तुमच्याकडे 9 सेकंद आहेत.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

ऑप्टिकल इल्युजनच्या (Optical Illusion) या फोटोमध्ये एक मांजर तोंडात उंदीर घेऊन बसलेली आहे. या फोटोमध्ये तुम्हाला एक मांजर आणि उंदीर सहज दिसेल, पण याच फोटोत एक महिला देखील आहे, या महिलेला शोधण्यासाठी तुम्हाला डोक्यावर थोडा ताण द्यावा लागणार आहे.  


अनेकांना या ऑप्टिकलचे (Optical Illusion) उत्तर सहज देता आलं, तर अनेकांनी याला अतिशय अवघड म्हटले. ज्यांना हे ऑप्टिकल सोडवण्यात अपयश आले. त्यांना आम्ही तुम्हाला यामध्ये मदत करतो, डाव्या बाजूला नाही तर या चित्रात उजव्या बाजूला ही स्त्री लपलीय.  


हे पेंटिंग अर्मेनियाई कलाकार अर्तुश वोस्कैनियन यांचे आहे. अतिवास्तववादी विषयांवर चित्रे काढण्यासाठी त्यांची ख्याती आहे. या ऑप्टिकलमध्ये (Optical Illusion) आर्टुश वोस्कॅनियन स्वयंपाकघरातील शेल्फवर बसलेल्या मांजर आणि उंदराच्या पेंटिंगमध्ये एका महिलेचे चित्र लपवल आहे.