Optical Illusion : सोशल मीडियावर बरेच फोटो शेअर होत असतात, व्हायरल होतात यातले काही फारच इंटरेस्टिंग असतात यापैकी काहींमध्ये आपल्याला प्रश्न विचारले जातात त्याची उत्तरं त्या फोटोमध्येच असतात. काही वेळातच त्याची उत्तरं आपल्याला शोधायची असतात अशा प्रकारचे फोटो लोकांना फार आवडतात आणि हा खेळ खेळला जातो पण वरवर सोपा वाटणारा हा प्रकार खूप अवघड असतो भले भले याचं उत्तर देऊ शकत नाहीत.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

या फोटोमध्ये निळ्या रंगाचे डॉट्स दिसतील (ब्लु डॉट्स) या डॉट्समध्ये तुम्हाला रेड डॉट्स सुद्धा दिसतील हे ब्लु आणि रेड डॉट्स पहिल्यांदा पाहताक्षणी थोडं चक्रावून जायला होईल पण खरा गेम पुढे आहे ,जे निळ्या रंगाचे डॉट्स आहेत त्याचं काम आहे तुम्हाला संभ्रमित करणं पण तुम्हाला रेड डॉट्स नीट पाहायचे आहेत कारण या रेड डॉट्समध्ये एक इंग्रजी अक्षर लपलेलं आहे ते शोधून तुम्ही ते सांगायचे आहे.


1% लोकांनी दिल बरोबर उत्तर 
जितक्या लवकर तुम्ही हे अक्षर ओळखाल तितके तुम्ही अधिक बुद्धिवान आहेत असं म्हटलं जातं..फोटो जर नीट लक्ष देऊन पाहिलात तर तुम्हाला बरोबर उत्तर नक्कीच मिळेल.अजूनही जमत नाहीये तर डोळे हलके बंद करा आणि रेड डॉट्स ना बारकाईने पाहण्याचा प्रयत्न करा. 


बरेच प्रयत्न करूनसुद्धा जर उत्तर मिळत नसेल तर हे आहे उत्तर या फोटोमध्ये रेड डॉट्स मिळून तयार झालेल इंग्रज़ी अक्षर आहे 'g'. सोशल मीडियावर सध्या हा फोटो प्रचंड व्हायरल होतोय मात्र खूप कमी म्हणजे अगदी १ टक्केच लोकांनी याच बरोबर उत्तर तेही कमी वेळात दिलेलं आहे.