नवी दिल्ली : तेल कंपन्यांनी 6 जुलै 2017 पासून मेट्रो शहरात पेट्रोल आणि डिझेलच्या किमती वाढवल्या आहेत. नवी दिल्लीत पेट्रोलमध्ये 11 पैसे आणि डिझेलमध्ये 17 पैशांची वाढ नोंदवली गेली. 16 जूनपासून देशात सर्वत्र पेट्रोल आणि डिझेलची किंमत दररोज बदलते आहे.
 
पेट्रोल / डिझेल दर (इंडियन ऑईल प्रमाणे)
 
मेट्रो शहरांमध्ये पेट्रोलचे दर


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

नवी दिल्ली 63.19
कोलकाता 66.23
मुंबई 74.41
चेन्नई 65.58


राज्यांच्या राजधानीमध्ये पेट्रोलचे दर


ऍग्रीटला 59.55
आयझॉल 59.69
अंबाला 62.78
बंगळुरू 64.35
भोपाळ 69.73
भुवनेश्वर 62.52
चंडीगड 63.36
देहरादून 68.01
गांधीनगर 64.88
गंगटोक 66.25
गुवाहाटी 65.94
हैदराबाद 67.13
इम्फाळ 61.64
इटानगर 59.76
जयपूर 65.88
जम्मू 65.22
जालंधर 68.04
कोहिमा 61.92
लखनऊ 66.61
पणजी 57.36
पटना 65.04
पंडुचेरी 61.9
पोर्ट ब्लेर 54.65
रापोर 64.00
रांची 66.00
शिलंग 62.69
शिमला 64.11
श्रीनगर 67.97
त्रिवेन्द्रम 67.04
सिलवासा 61.65
दमन 61.58
 
मेट्रो शहरांमध्ये डिझेलचे दर
 
शहराचे नाव दर (प्रति लीटर)
नवी दिल्ली 53.61
कोलकाता 55. 9 0
मुंबई 58.93
चेन्नई 56.43


राज्यांच्या राजधानीमध्ये डिझेलचे दर 


अगरताळा 51.92
आइजोल 51.31
अंबाला 53.4 9
बेंगलुरु 54.52
भोपाळ 59.79
भुवनेश्वर 57.97
चंडीगढ 54.82
देहरादून 55.42
गांधीनगर 59.60
गंगटोक 55.45
गुवाहाटी 56.42
हैदराबाद 58.39
इम्फाळ 52.01
इटानगर 51.35
जयपूर 57.49
जम्मू 54.78
जालंधर 53.81
कोहिमा 52.22
लखनौ 55.28
पणजी 55.91
पटणा 57.07
पांडुचेरी 55.32
पोर्ट ब्लेर 50.52
रायपुर 58.14
रांची 56.88
शिलंग 53.3 9
शिमला 53.96
श्रीनगर 57.06
त्रिवेन्द्रम 58.58
सिलवासा 54.39
दमन 54.32