Petrol-Diesel Price : या शहरामध्ये पेट्रोलचे दर 113 रूपयांवर
इंधन दरवाढीचा सर्वात जास्त फटका सर्वसामान्य नागरिकांना बसला आहे.
मुंबई : इंधन दरवाढीचा सर्वात जास्त फटका सर्वसामान्य नागरिकांना बसला आहे. देशात सर्वात जास्त दर राजस्थानमधील श्रीगंगानगरमध्ये आहे. याठिकाणी 1 लिटर पेट्रोलसाठी तब्बल 113.21 रूपये मोजावे लागत आहेत. तर डिझेल जवळपास 103.15 रूपये लिटरने मीळत आहे.
4 मेट्रो शहरांमधील पेट्रोलचे दर
शहर आजचे दर
दिल्ली 101.19
मुंबई 107.20
कोलकाता 102.08
चेन्नई 102.49
4 मेट्रो शहरांमधील डिझेलचे दर
शहर आजचे दर
दिल्ली 89.87
मुंबई 97.45
कोलकाता 93.02
चेन्नई 94.39
महाराष्ट्रात देखील पेट्रोलचे दर वाढत आहेत..
शहर पेट्रोल
अकोला 107.93 रूपये
अमरावती 108.52 रूपये
जळगाव 107.73 रूपये
नागपूर 107.70 रूपये
परभणी 109.73 रूपये
पुणे 107.73 रूपये
ठाणे 107.47 रूपये
दर कसे जाणून घेऊ शकता? (How to check rates)
एसएमएसद्वारे आपण पेट्रोल आणि डिझेलचे दर देखील जाणून घेऊ शकता. इंडियन ऑईल ग्राहकांच्या किंमती जाणून घेण्यासाठी दिल्ली येथे मेसेज बॉक्समध्ये टाइप करा- RSP 102072 (RSP <space>Dealer Code of Petrol Pump आणि 9224992249 या क्रमांकावर पाठवा.
त्याचप्रमाणे मुंबईसाठी RSP 108412, कोलकातासाठी RSP 119941 आणि चेन्नईसाठी RSP 133593 टाइप करा आणि 9224992249 क्रमांकावर पाठवा. असे केल्याने आपल्या मोबाइलवर आपल्याला नवीन दर मिळतील.