मुंबई : Today Petrol-Diesel Prices in India 12 June 2021 तेल कंपन्यांनी आज पुन्हा पेट्रोल-डिझेलच्या दरात वाढ केली आहे. भारतीय बाजारात पेट्रोलचा दर 27 पैशाने प्रती लीटरने तर डिझेलचा भाव 23 पैसे प्रती लीटरने वाढला आहे. तेल किंमतीत बदल झाल्यानंतर शनिवारी दिल्लीत पेट्रोल 96.12 रुपये प्रती लीटर आणि डिझेल 86.98 रुपये प्रती लीटर पोहोचले आहे. 


जाणून घेऊया प्रमुख महानगरातील पेट्रोल-डिझेलचे दर 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

12 जून शनिवार दिल्ली, मुंबई, कोलकाता आणि चेन्नईतील पेट्रोल,डिझेलचे प्रती लीटर दर 


शहर

पेट्रोल

डिझेल

दिल्ली

96.12 

86.98

कोलकाता

96.06 

89.83

मुंबई

102.30

94.39

चेन्नई

97.43 

91.64


एक दिवस अगोदर शुक्रवार महागले दर 


तेल कंपन्यांनी शुक्रवारी पेट्रोल-डिझेलच्या दरात वाढ झाली आहे. पेट्रोलचे दर 28 पैसे प्रती लीटर तर डिझेलचा दर 29 पैसे झाले. शुक्रवारी दिल्लीत पेट्रोलचे दर 95.85 रुपये प्रती लीटर तर डिझेल 86.75 रुपये प्रती लीटर दराने वाढलं आहे. चार मेपासून आतापर्यंत 23 वेळा इंधनाचे दर वाढले आहेत. यामुळे आतापर्यंत पेट्रोल-डिझेलच्या दरात झपाट्याने वाढ झाली आहे. 4 मे ते 11 जूनपर्यंत तब्बल 22 वेळा इंधन वाढलं आहे. पेट्रोल 5.45 रुपये लीटर आणि डिझेल 6.02 रुपयाने वाढलं आहे. 


शुक्रवार (11 जून) इतर शहरातील दर 


> दिल्ली पेट्रोल 95.85 रुपये आणि डिझेल 86.75 रुपये प्रति लीटर 
> कोलकाता पेट्रोल 95.80 रुपये आणि  डिझेल 89.60 रुपये प्रति लीटर 
> मुंबई पेट्रोल 101.04 रुपये आणि डिझेल  94.15 रुपये प्रति लीटर
> चेन्नई पेट्रोल 97.19 रुपये आणि डिझेल 91.42 रुपये प्रती लीटर 
> भोपाल पेट्रोल 103.71 रुपये आणि डिझेल 95.05 रुपये प्रति लीटर.
> रांची पेट्रोल 91.86 रुपये आणि डिझेल 91.29 रुपये प्रति लीटर 
> बेंगलुरु पेट्रोल 98.75 रुपये आणि डिझेल 91.67 रुपये प्रति लीटर
> पटना पेट्रोल 97.67 रुपये आणि डिझेल 91.77 रुपये प्रति लीटर 
> चंडीगढ़  पेट्रोल 91.91 आणि डिझेल 86.12 रुपये प्रति लीटर 
> लखनऊ पेट्रोल 92.81 रुपये  आणि डिझेल 86.87 रुपये प्रति लीटर