Petrol Diesel Price : पेट्रोल-डिझेलच्या दराने गाठला उच्चांक, आजचा दर
निवडणुकांचा इंधन दरवाढीवर मोठा परिणाम
मुंबई : सरकारी तेल कंपन्यांनी पेट्रोल-डिझेलच्या दरात वाढ झाली आहे. आज डिझेलच्या दरात 13 ते 18 पैशांनी वाढ झाली आहे. तर पेट्रोलच्या किंमतीत 33 ते 35 पैशांनी वाढलं आहे. मुंबईत पेट्रोलने 106 रुपयांहून अधिकचा आकडा गाठला आहे.
मुंबईत पेट्रोलचा दर 106.25 रुपये आहे तर डिझेलची किंमत 97.09 रुपये आहे. (Petrol, diesel prices may not reduce anytime soon) तर दिल्लीत हा दर 100.21 रुपये तर डिझेलचा दर 89.53 रुपये प्रती लीटर आहे.
३७ दिवसांत 9.89 रुपयांनी वाढलं पेट्रोल
निवडणुकांचा पेट्रोल आणि डिझेलच्या दरांवर मोठ्या प्रमाणात बदल होतो. ५ राज्यांच्या निवडणुकांचा पेट्रोल, डिझेलच्या दरात मोठा बदल झाला आहे. अनेक राज्यात विधानसभा निवडणुकांच्या प्रक्रियांमुळे मार्च आणि एप्रिल महिन्यात कोणताच बदल पेट्रोल आणि डिझेलच्या दरात झाला नाही.
या दरम्यान कच्चा तेल महागल्यानंतरही पेट्रोल आणि डिझेलच्या दरात कोणतीच वाढ झालेली नाही. मात्र गेल्या चार महिन्यांपासून पेट्रोल-डिझेलच्या दरात एवढी वाढ झाली की यामुळे सामान्यांना मोठा फटका बसला आहे. यामुळे गेल्या 37 दिवसांत 9.89 रुपये म्हणजे जवळपास 10 रुपयांनी पेट्रोल वाढलं आहे.
महाराष्ट्रातील पेट्रोलचा दर
अमहदाबाद |
106.26 रुपये |
अकोला |
106.42 रुपये
|
अमरावती |
107.40 रुपये
|
बीड
|
107.37 रुपये |
कोल्हापूर |
105.90 रुपये
|
मुंबई |
106.25 रुपये
|
नागपूर |
105.95 रुपये
|
नाशिक |
106.33 रुपये
|
पुणे |
105.66 रुपये
|
रत्नागिरी |
107.25 रुपये
|