Petrol Diesel Price on 28 March 2023 : आज मंगळवार म्हणजे 28 मार्च...सलग 311 व्या दिवशी पेट्रोल आणि डिझेलच्या किमती (Petrol Diesel Price) आजही कुठलाही बदल झालेला नाही. वाहनधारकांना थोडासा का होईना पण हा दिलासा मानला जात आहे. मात्रदुसरीकडे आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या किमतींमध्ये (Crude Oil Price) वाढ दिसून आली आहे. क्रूड 2 डॉलरपेक्षा महाग झालंय.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

केंद्राने 21 मे 2022 ला पेट्रोलवरील उत्पादन शुल्क 8 रुपये प्रति लिटर आणि डिझेलवर 6 रुपये प्रति लिटरने कमी केले. उत्पादन शुल्कातील या कपातीमुळे पेट्रोल आणि डिझेलची किंमत अनुक्रमे 9.5 आणि 7 रुपयांनी कमी झाली. त्यानंतर, 14 जुलै 2022 ला राज्य सरकारने पेट्रोल आणि डिझेलवरील मूल्यवर्धित कर (व्हॅट) अनुक्रमे 5 रुपये आणि 3 रुपये प्रति लीटरने कमी केल्यानंतर महाराष्ट्रात इंधनाच्या किमती कमी झाल्या. 


राज्यात कोणत्या शहरात किती दर? (Petrol Diesel Price Today)


मुंबईत पेट्रोलची किंमत 106.31 रुपये आहे, तर डिझेलची किंमत 94.27 रुपये प्रति लिटर आहे. 


नागपूर : पेट्रोल 106.04 रुपये प्रति लिटर, डिझेल 92.59 रुपये प्रति लिटर
पुणे : पेट्रोल105.84 रुपये प्रति लिटर, डिझेल 92.36 रुपये प्रति लिटर 
कोल्हापूर : पेट्रोल 106.47 रुपये प्रति लिटर, डिझेल 93.01 रुपये प्रति लिटर
औरंगाबाद : पेट्रोल 108 रुपये, डिझेल 95.96 रुपये प्रति लिटर 
परभणी : 109.45 रुपये प्रति लिटर, डिझेल 95.81 रुपये प्रति लिटर
नाशिक : पेट्रोल 106.77 रुपये प्रति लिटर, डिझेल 93.27 रुपये प्रति लिटर


अहमदनगर : पेट्रोल 106.45 रुपये प्रति लिटर, डिझेल 92.96 रुपये प्रति 

अकोला : पेट्रोल 106.20 रुपये प्रति लिटर, डिझेल 92.75 रुपये प्रति

अमरावती : पेट्रोल 107.61 रुपये प्रति लिटर, डिझेल 94.11 रुपये प्रति 

भंडारा : पेट्रोल 106.60 रुपये प्रति लिटर, डिझेल 93.13 रुपये प्रति 

बीड : पेट्रोल 107.45 रुपये प्रति लिटर, डिझेल 93.94 रुपये प्रति 

बुलढाणा : पेट्रोल 107.96 रुपये प्रति लिटर, डिझेल 93.48 रुपये प्रति 

चंद्रपूर : पेट्रोल 106.12 रुपये प्रति लिटर, डिझेल 92.68 रुपये प्रति 

धुळे : पेट्रोल 106.47 रुपये प्रति लिटर, डिझेल 93.98 रुपये प्रति 

गडचिरोली : पेट्रोल 107.06 रुपये प्रति लिटर, डिझेल 93.58 रुपये प्रति 

गोंदिया : पेट्रोल 107.33 रुपये प्रति लिटर, डिझेल 93.73 रुपये प्रति 

हिंगोली : पेट्रोल 107.43 रुपये प्रति लिटर, डिझेल 93.93 रुपये प्रति 

जळगाव : पेट्रोल 106.33 रुपये प्रति लिटर, डिझेल 93.85 रुपये प्रति

जालना : पेट्रोल 108.30 रुपये प्रति लिटर, डिझेल 94.73 रुपये प्रति  

लातूर : पेट्रोल 107.60 रुपये प्रति लिटर, डिझेल 94.08 रुपये प्रति  

नांदेड : पेट्रोल 108.33 रुपये प्रति लिटर, डिझेल 94.79 रुपये प्रति 

नंदुरबार : पेट्रोल 106.84 रुपये प्रति लिटर, डिझेल 93.34 रुपये प्रति 

नाशिक : पेट्रोल 106.66 रुपये प्रति लिटर, डिझेल 93.27 रुपये प्रति 

उस्मानाबाद : पेट्रोल 106.89 रुपये प्रति लिटर, डिझेल 93.40 रुपये प्रति

पालघर : पेट्रोल 105.75 रुपये प्रति लिटर, डिझेल 92.26 रुपये प्रति

परभणी : पेट्रोल 109.41 रुपये प्रति लिटर, डिझेल 95.81 रुपये प्रति

पुणे : पेट्रोल 106.76 रुपये प्रति लिटर, डिझेल 93.25 रुपये प्रति 

रायगड : पेट्रोल 106.56 रुपये प्रति लिटर, डिझेल 93.03 रुपये प्रति 

रत्नागिरी : पेट्रोल 107.47 रुपये प्रति लिटर, डिझेल 93.93 रुपये प्रति

सांगली : पेट्रोल 106.05 रुपये प्रति लिटर, डिझेल 92.60 रुपये प्रति

सातारा : पेट्रोल 107.04 रुपये प्रति लिटर, डिझेल 93.52 रुपये प्रति

सिंधुदुर्ग : पेट्रोल 107.98 रुपये प्रति लिटर, डिझेल 94.46 रुपये प्रति 

सोलापूर : पेट्रोल 106.86 रुपये प्रति लिटर, डिझेल 93.37 रुपये प्रति 

ठाणे : पेट्रोल 106.45 रुपये प्रति लिटर, डिझेल 94.41 रुपये प्रति 

वर्धा : पेट्रोल 106.54 रुपये प्रति लिटर, डिझेल 93.07 रुपये प्रति 

वाशिम : पेट्रोल 107.16 रुपये प्रति लिटर, डिझेल 93.67 रुपये प्रति 

यवतमाळ : पेट्रोल 107.45 रुपये प्रति लिटर, डिझेल 93.76 रुपये प्रति 

असे जाणून घ्या पेट्रोल डिझेलचे दर


मोबाईल हे डाऊनलोड करा- IndianOil ONE Mobile App

 

 वेबसाईटवर - https://iocl.com/Products/PetrolDieselPrices.aspx 

 

 एसएमएसद्वारे - RSP आणि स्पेस देऊन आपल्या शहराचा कोड टाकून 92249992249 या क्रमांकावर एसएमएस करायचा आहे.