नवी दिल्ली : तेल कंपन्यांनी ७ जुलैला सकाळी ६ वाजल्यापासून मेट्रो शहरांत पेट्रोल आणि डिझेलच्या किंमतीत वाढ केलीये. नवी दिल्लीत आज पेट्रोलच्या दरात १४ पैसे तर डिझेलच्या दरात २१ पैशांची वाढ झालीये.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

१६ जूनपासून देशभरात दररोज पेट्रोल आणि डिझेलच्या दरात बदल केले जातायत. पाहा तुमच्या शहरात आजचे पेट्रोल-डिझेलचे काय आहेत दर...


पेट्रोल/ डिझेलचेदर  (इंडियन ऑयल अनुसार)
 
मेट्रो सिटीज में नॉन ब्रांडेड पेट्रोल की कीमतें (7 जुलाई 2017 को सुबह 6.00 बजे से)


शहराचे नाव   दर (प्रति लीटर)
नवी दिल्‍ली   63.33
कोलकाता  66.33
मुंबई   74.54
चेन्‍नई   65.72

 


 

राज्‍यांच्या राजधानीमध्ये नॉन ब्रांडेड पेट्रोलचे दर


शहराचे नाव दर (प्रति लीटर)
अागरतळा  59.68
आयजोल  59.82
अंबाला  62.92
बंगळुरू  64.49
भोपाळ  69.87
भुवनेश्‍वर 62.65
चंदीगढ़  63.50
डेहराडून  68.12
गांधीनगर  65.02
गंगटोक  66.35
गुवाहाटी  66.08
हैदराबाद  67.27
इम्‍फाळ  61.77
ईटानगर 59.89
जयपूर  66.02
जम्‍मू 65.35
जालंधर  68.18
कोहिमा  62.05
लखनऊ  66.72
पणजी  57.48
पाटणा  66.17
पुदुद्चेरी  62.03
पोर्ट ब्‍लेयर  54.77
रायपूर  64.13
रांची  66.11
शिलाँग  62.82
शिमला 64.24
श्रीनगर 68.11
त्रिवेंद्रम  67.18
सिल्वासा  61.78
दमण  61.71