नवी दिल्ली : दसऱ्याच्या शुभमुहूर्तावर देशवासीयांसाठी एक आनंदाची बातमी आहे. सरकारतर्फे  खेड्यात राहणाऱ्या प्रत्येक घराला २४ तास पाणी आणि वीज मिळणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यासंबंधी सप्टेंबरच्या संध्याकाळी त्या जाहीर करणार आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी हे 'सौभाग्य योजने'अंतर्गत सर्व गावांमध्ये २४ तास वीज पुरवण्याची घोषणा करणार आहेत.


दीनदयाळ उपाध्याय जयंतीच्या तारखेची घोषणा


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

जनसंघाच्या स्थापनेदिवशी २५ सप्टेंबर रोजी दीन दयाळ उपाध्यायच्या जयंती होणार आहे. या योजनेची घोषणा रोजी होणार आहे. म्हणजेच संबंधीही घोषणा होण्याची शक्यता आहे.


२०१९ पर्यंत प्रत्येक खेड्यात २४ तास वीज


'पॉवर फॉर ऑल' या योजनेअंतर्गत देशाच्या ४ कोटी घरांना वीज पुरवणे हे  लक्ष्यआहे. या योजनेअंतर्गत २०१९ पर्यंत देशातील प्रत्येक खेड्यात २४ तास वीज पुरवण्याची योजना आहे.


वीज प्रकल्पांना सबसिडी 


या अत्यंत महत्वाकांक्षी योजनेअंतर्गत, सरकारद्वारे विद्युत प्रकल्पांना अनुदान दिले जाणार आहे.  ट्रान्सफॉर्मर्स, मीटर आणि टायर्स या उपकरणांसाठी ही सबसिडी असेल. दीन दयाल उपाध्याय ग्रामीण ज्योती योजनेअंतर्गत या योजनेप्रमाणे ही योजना चालविण्याचा प्रयत्न आहे.