मुंबई : पंतप्रधान नरेंद्र मोदी 10 ऑगस्ट 2021 रोजी दुपारी 12.30 वाजता व्हिडीओ कॉन्फ्रसिंगद्वारे उत्तर प्रदेशातील महोबामध्ये एलपीजी कनेक्शन सौंपवर उज्वला योजनाच्या दुसऱ्या चरणाचा शुभारंभ करणार आहेत. या योजनेमुळे महिलांना अधिक फायदा होणार आहे. (Pradhan Mantri Ujjwala Yojana 2 Online Apply 2021, Free gas hading over lpg connection) 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

उज्वला 2.0 या स्किममधील लाभार्थींना पहिलं रिफिल आणि हॉटप्लेट मोफत मिळणार आहे. सोबतच नामांकनाच्या प्रक्रियेकरता न्यूनतम कागदपत्रांची आवश्यकता आहे. उज्वला 2.0 मध्ये प्रवाशांना रेशनकार्ड किंवा घराचे कोणतेही कागदपत्राची आवश्यकता नाही. उज्वला 2.0 एलपीजी या स्किम पंतप्रधान नरेंद्र मोदींचा दृष्टीकोण साकार करेल. 


पंतप्रधान उज्वला योजने अंतर्गत सरकार दारिद्र्य रेषेखालील कुटुंबियांनी घरेलू रसोई गॅस म्हणजे एलपीजी कनेक्शन मोफत देणार आहेत. पेट्रोलियम आणि प्राकृतिक गॅस मंत्रालय सहयोगाने ही योजना चालवली जात आहे. पंतप्रधान उज्वला योजने अंतर्गत सरकार दारिद्र्य रेषेखालील कुटुंबियांनी घरेलू रसोई गॅस म्हणजे एलपीजी कनेक्शन मोफत देणार आहेत. पेट्रोलियम आणि प्राकृतिक गॅस मंत्रालय सहयोगाने ही योजना चालवली जात आहे. 


आर्थिक बोझा कमी करण्यासाठी सरकार चूल आणि पहिल्या भरलेल्या सिलेंडरची किंमत महिन्याला टप्याटप्याने भरण्याची सूट मिळणार आहे. ग्रामीण भागात महिलांच्या सशक्तीकरण्यास मदत मिळावी याकरता सरकारने ही योजना आणली आहे. पंतप्रधान उज्वला योजनेला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 1 मे 2016 रोजी लाँच केलं आहे. ही योजना उत्तर प्रदेशातील बलियामध्ये लाँच करण्यात आली. या स्कीमच्या अंतर्गत 5 करोडहून एलपीजी कनेक्शन बीपीएल कुटुंबांना देण्यात आले. 


बीपीएल कुटुंबाला एलपीजी कनेक्शन करता 1600 रुपये आर्थिक सहायता मिळेल. 1600 रुपये प्रति कनेक्शनमध्ये सिलेंडर, प्रेशर रेगुलेटर, बुकलेट, सेफ्टी हाऊसचा देखील समावेश आहे. ग्राहकांना शेगडी स्वतःला खरेदी करायचा आहे. 
यासाठी जन धन बँक खाते क्रमांक, घरातील सर्व सदस्यांचा खाते क्रमांक, आधार क्रमांक आणि घराचा पत्ता तपशीलामध्ये आवश्यक आहे. योजनेअंतर्गत अर्ज करताना, लाभार्थीला 14.2 किलोचा सिलिंडर घ्यावा लागेल किंवा त्याला 5 किलोच्या छोट्या गॅस सिलिंडरची आवश्यकता आहे की नाही याची माहिती देणे देखील आवश्यक आहे. तुम्ही प्रधानमंत्री उज्ज्वला योजनेच्या वेबसाइटवरून फॉर्म डाउनलोड करू शकता. अर्ज प्रक्रिया केल्यानंतर तेल विपणन कंपन्या (OMCs) द्वारे कनेक्शन जारी केले जाते.