मुंबई : सरकारी नोकरीच्या शोधात असाल तर तुमच्यासाठी आनंदाची बातमी आहे. भारतीय नौदलात 22 पदांसाठी भरती करण्यात येणार आहे. इच्छुक उमेदवार 14 सप्टेंबरपर्यंत अर्ज करु शकतात.


पदांची संख्या - 22


विविध पदे


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

एटीसी : 8 जागा


ऑब्जर्वर : 6 जागा


पायलट : 8 जागा


शैक्षणिक पात्रता


कोणत्याही मान्यता प्राप्त शिक्षण संस्थेतून इंजिनियरिंगची डिग्री किंवा इंजिनियरिंगचं शेवटचं वर्ष. शारिरीक चाचणी देखील होणार आहे. 


वय मर्यादा


2 जुलै 1994 ते 1 जुलै 2000 मध्ये जन्म झालेले उमेदवार या पदांसाठी अर्ज करु शकतात.


कशी होणार निवड?


लेखी परीक्षा आणि शारिरीक चाचणीच्या आधारावर उमेदवाराची निवड होणार आहे.


अर्ज करण्याची शेवटची तारीख - 14 सप्टेंबर 2018


अधिक माहिती


https://www.joinindiannavy.gov.in/