मुंबई : सरकारी नोकरीच्या शोधात असाल तर तुमच्यासाठी आनंदाची बातमी आहे. रेल्वेमध्ये नोकरीची सुवर्णसंधी आहे. रेल्वेने आरपीएफ/आरपीएसएफमध्ये 9,500 पदांसाठी भर्ती काढली आहे. 50 टक्के जागा महिलांसाठी आहेत. 1 जून पासून ही भर्ती प्रक्रिया सुरु होणार आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

पदांची संख्या - 9500


सब-इंस्पेक्टर (एग्जीक्यूटीव)


शैक्षणिक पात्रता : ग्रॅज्यूएशन


वय - 20 ते 25 वर्ष


सब-इंस्पेक्टर (बँड)


शैक्षणिक पात्रता - बँड मास्टरचा कोर्स किंवा त्यासंबंधित डिग्री


वय - 20 ते 25 वर्ष


कॉन्सटेबल (एग्जीक्यूटीव)


शैक्षणिक पात्रता - 10 वी पास


वय मर्यादा - 18 ते 25 वर्ष


कॉन्सटेबल (बँड):


शैक्षणिक पात्रता - आरपीएफ नियमानुसार कमीत कमी 2 वर्षांचा म्यूजिकल इंस्ट्रूमेंट्चा अनुभव


वय मर्यादा - 18 ते 25 वर्ष


ड्राईव्हर ग्रेड-III


शैक्षणिक पात्रता - 10 वी पास, ड्राइविंग लायसेंस 6 महिने आधीचं


वय मर्यादा - 20 ते 25 वर्ष 


निवड प्रक्रिया


शारिरीक चाचणी, रिटन टेस्ट आणि डॉक्यूमेंट्स वेरिफिकेशन


पगार


ग्रेड पे 2,000 सह 5,200-20,200 रुपये प्रतिमहिना


असा करा अर्ज


1. भारतीय रेल्वेच्या ऑफिशियल वेबसाईट indianrailways.gov.in वर लॉगइन करा.


2. होमपेजवर रिक्रूटमेंटवर क्लिक करा.


3. फॉर्म संपूर्ण भरा. त्यानंतर फी भरा.


3. आरपीएफ रिक्रूटमेंट फॉर्म खालील पत्यावर पाठवा


चीफ सिक्योरिटी कमिश्नर, नॉर्थ-ईस्टर्न रेल्वे आणि को-कोर्डिनेटिंग नोडल चीफ सिक्योरिटी ऑफीसर, गोरखपूर


ऑनलाईन अर्ज
1 जून, 2018


शेवटची तारीख
30 जून, 2018