बंगाल  : बंगालच्या उपसागरात मर्चंट नेवीच्या एका जाहाजाला आग लागलीय. प्रचंड वाऱ्यामुळे ही आग भडकलीय. या जहाजाला आग लागताच तातडीनं तटरक्षक दलाच्या बोटी रवाना झाल्या.  जहाजावरचे सगळे २२ कर्मचारी सुखरुप आहेत.सध्या मदतकार्य सुरू आहे.