मुंबई : शनिवार 21 एप्रिल 2018 ला एसबीआयने प्रोबेशनरी ऑफिसर या पदासाठी नोटिफिकेशन काढलं. एसबीआयमध्ये अनेक ब्रँचमध्ये प्रोबेशनरी ऑफिसरची भर्ती आहे.  https://www.sbi.co.in/careers/ या वेबसाईटवर तुम्ही अर्ज करु शकता.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

1. 21 एप्रिल 2018 पासून तुम्ही अर्ज करु शकता.


2. अर्ज करण्यासाठी 13 मे 2018 ही शेवटची तारीख आहे.


3. 21 एप्रिल ते 13 मे 2018 पर्यंत उमेदवार ऑनलाईन फी जमा करु शकतात.


4. प्रीलिम्स अॅडमिट कार्ड 18 जून, 2018 ला अपलोड केले जातील. पण ही तारीख अजून निश्चित नाही.


5. SBI PO ची परीक्षा 1,7,8 जुलै 2018 ला होणार आहे.


6. SBI PO ची मुख्य परीक्षा 4 ऑगस्ट 2018 ला होणार आहे.


7. SBI PO साठी एकून 2 हजार पदांची भर्ती आहे.