Stock to buy today | 20 स्टॉक्स, करेक्ट टार्गेट अन् लाखोंचा नफा; गुंतवा पैसा
तुम्ही ट्रेडिंगसाठी योग्य शेअरची निवड केली तर इंट्राडे ट्रेडिंगमध्येही चांगले पैसे कमवू शकता. आज आम्ही तुम्हाला असे शेअर 20 शेअर्स सांगणार आहोत ज्यामुळे तुम्हाला नक्कीच चांगला परतावा मिळू शकणार आहे. चला तर मग गुंतवणूकीसाठी तयार व्हा.
मुंबई : शेअर मार्केट अशी जागा आहे. जेथे ऍक्शनमध्ये असलेल्या स्टॉक्समध्ये ट्रेडिंग करून तुम्ही चांगली कमाई करू शकता. शेअर बाजारात आजच्या दिवशी गुंतवणूकीसाठी काही शेअर्सचा पर्याय योग्य ठरु शकतो. तुम्हीही अशाच काही शेअर्सच्या शोधात असाल तर 'या' कंपन्यांच्या शेअर्स खरेदीसाठी तयार व्हा.
आज तुम्ही शेअर मार्केटमधून चांगल्या नफ्याचा विचार करीत असाल तर आम्ही काही शेअर्स सूचवत आहोत. या शेअर्समध्ये ट्रेडिंग करून तुम्ही दमदार कमाई करू शकता. आजच्या यादीमध्ये MAX INDIA, APOLLO TYRES, JSPL, DMART, ELGI EQUIPMENT, RHI MAGNESITA, POWER MECH, CDSL, HEIDELBERG CEMENT, VEDL, Varroc Eng, ONGC, Sun Pharma, Jai Corp, Vesuvius India, Devyani Intl, UTI AMC, Restaurant Brands, Godrej Consumers, Muthoot Finance या शेअर्सचा सामावेश आहे. जाणून घेऊ या स्टॉक्समध्ये ट्रेडिंगसाठी टार्गेट आणि स्टॉपलॉस काय असावेत.
शेअर बाजार एक्सपर्ट आशिष यांनी सुचवलेले काही शेअर
CASH KA STOCK
BUY MAX INDIA TARGET 80 SL 76.80
FUTURES
BUY APOLLO TYRES TARGET 246 SL 232
OPTIONS
BUY JSPL TARGET 410 CE TARGET 13 SL 6.60
TECHNO
BUY DMART TARGET 5100 DURATION 12 MONTHS
FUNDA
BUY ELGI EQUIPMENT TARGET 470 SL 440
INVEST STOCK
BUY RHI MAGNESITA TARGET 675 DURATION 1 YEAR
STOCK IN NEWS
BUY POWER MECH TARGET 1170 SL 1100
MY CHOICE
BUY CDSL TARGET 1300 SL 1150
BUY HEIDELBERG CEMENT TARGET 200 SL 193
BUY VEDL TARGET 270 SL 258
MY BEST
BUY DMART TARGET 5100 DURATION 12 MONTHS
शेअर बाजार एक्सपर्ट वरुण यांनी सुचवलेले काही शेअर
Cash
Buy Varroc Eng Target Rs 346 SL RS 326
Futures
Sell ONGC Target Rs 132 SL RS 139
Options
Buy Sun Pharma 910 PE Target Rs 20 SL RS 13
Tech
Buy Jai Corp Target Rs 129 SL RS 122
Funda
Buy Vesuvius India Target Rs 1235 SL RS 1160
Invest
Buy Devyani Intl Target Rs 240 Duration 6 Months
News
Buy UTI AMC Target Rs 780 SL RS 735
My Choice
Buy Restaurant Brands Target Rs 128 SL RS 120
Buy Godrej Consumers Target Rs 900 SL RS 850
Sell Muthoot Finance Target Rs 1160 SL RS 1210
Best Pick
Godrej Consumers
(माहिती सौजन्य : झी बिझनेस)