Viral Video: तू तामिळ की हिंदी? भाषेवरून पेटला वाद अन् ट्रेनमध्ये तुंबळ हाणामारी, व्हिडिओ तुफान व्हायरल!
Train fight Video: तू तामिळ की हिंदी? असा सवाल विचारला जातो. त्यावर हिंदी असं उत्तर मिळाल्यावर एक व्यक्ती दुसऱ्या व्यक्तीवर हल्ला करतो. हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.
North Indians attacked in Train : सोशल मीडियावर (Social Media) अनेक व्हिडिओ व्हायरल (Viral Video) होत असतात. त्यातील काही व्हिडिओ हादरवणारे असतात. अशातच दक्षिण भारतात चालत्या ट्रेनचा व्हिडिओ (Train fight Video) समोर आला आहे. या व्हिडीओमध्ये एक व्यक्ती हिंदी भाषा बोलणाऱ्या उत्तर भारतीयांवर हल्ला आणि मारहाण करताना दिसत आहे. त्यामुळे सध्या मोठा गोंधळ उडाल्याचं पहायला मिळतंय. (South Man Beating Hindi Speaking People in Train NCIB tweeted a video appealing Help Trending News)
तू तामिळ की हिंदी? असा सवाल विचारला जातो. त्यावर हिंदी असं उत्तर मिळाल्यावर एक व्यक्ती दुसऱ्या व्यक्तीवर हल्ला करतो. हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. आता राष्ट्रीय गुन्हे अन्वेषण विभागाने (NCIB) या व्हिडिओची दखल घेतली आहे. NCIB ने आपल्या ट्विटर हँडलवर तो व्हिडिओ शेअर (NCIB tweeted a video) करून प्रकरणाची दखल घेतली आहे.
आणखी वाचा - Boyfriend बरोबर Romance सुरु असतानाच मुलीची आई गच्चीवर आली अन्...; Video झाला Viral
एक पिवळा रंगाचा शर्ट घातलेला व्यक्ती ट्रेनमध्ये एका दुसऱ्या दोन व्यक्तींना जबर मारहाण करताना दिसत आहे. ट्रेनमध्ये खचाखच गर्दी भरलेली असते. त्यावेळी तो कानावर, तोंडावर, डोक्यात मारताना दिसतोय. त्याचा हा व्हिडिओ सध्या उत्तर भारतात जोरदार व्ह्यारल केला जातोय.
पाहा Video -
दरम्यान, प्रत्येक राज्यात भाषित प्रांतविविद आहेत. त्यामुळे अनेक राडे देखील पहायला मिळतात. भाषिक प्रांतवाद हा राजकीय पक्षांसाठी दिक्षावण ठरतो. त्यामुळे अनेकदा परिणाम अनेक ठिकाणी पहायला मिळतात. दक्षिण भारतात याचं प्रमाण अधिक आहे. तमिळ, तेलगू, कन्नड अशी भांडणं नवी नाहीत.