मुंबई : 'ख्रिसमस'च्या पार्श्वभूमीवर हवाई प्रवाशांसाठी एक आनंदाची बातमी आहे. हवाई प्रवास करणाऱ्या प्रवाशांना डिस्काऊंटमध्ये नाही तर 'फ्री विमान प्रवास' मिळणार आहे. स्पाइसजेटने ही खास ऑफर आणली आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

३१ मार्च २०१८ पर्यंत या ऑफर अंतर्गत तुम्ही तिकीट बुक करू शकता. 


काय कराव लागेल ?


स्पाइसजेटच्या अधिकृत वेबसाइटवर हे फ्रि तिकिट उपलब्ध आहे. तुमची बुकींग झाल्यावर लगेत कन्फर्मेशन मेलमार्फक दिले जाईल.


यामध्ये पीएनआर आणि वाऊचर कोड असेल. तुम्हाला जेवढ्या किंमतीचे तुम्हाला तिकिट घ्याल तेवढेच वाऊचर तुम्हाला मिळणार आहे. 
 
 spicestyle.com हे स्पाइस स्टाइल कंपनीचे ई कॉमर्स पोर्टल आहे. 
 
 जर तुम्हाला या ऑफरचा घ्यायचा असेल तर ३१ डिसेंबरआधी तिकिट बुक करावे लागेल. या दरम्यान तुम्ही पुढच्या वर्षात ३१ मार्च २०१८ पर्यंत तिकिट बुक करु शकता. 


 कुठे शोधाल ?


 http://www.spicejet.com/ZeroSale.aspx या साइटवर जाऊन तुम्हाला ऑफरची माहिती मिळेल. 
  
 स्पाइसजेटच्या अधिकृत साइटवर तिकिट उपलब्ध असून एका पीएनआर नंबरवर एक वाऊचर मिळणार आहे.