Stock to Buy today | RBI च्या पतधोरणानंतर बाजारात या स्टॉक्समध्ये असेल ऍक्शन; यादी वाचा
शेअर बाजारात इंट्राडे ट्रेंडिंगमध्ये चांगली कमाई केली जाऊ शकते. इंट्राडे ट्रेडिंगमध्ये एकाच दिवसात शेअर खरेदी आणि विक्री केली जाते. फक्त यासाठी परफेक्ट शेअरची निवड करणे गरजेचे असते
मुंबई : शेअर मार्केट अशी जागा आहे. जेथे ऍक्शनमध्ये असलेल्या स्टॉक्समध्ये ट्रेडिंग करून तुम्ही चांगली कमाई करू शकता. ऍक्शनमध्ये असलेले स्टॉक्स निवडण्यासाठी अर्थ क्षेत्रातील बातम्या, आंतरराष्ट्रीय शेअर बाजारांची चाल, कंपन्यांविषयी अपडेट, टेक्निकल तसेच फंडामेंटल रिसर्च महत्वाचा असतो. त्याआधारावर शेअरची निवड केली जाते.
आम्ही तुमच्यासाठी आज ऍक्शनमध्ये असू शकणाऱ्या शेअर्सची यादी घेऊन आलो आहोत. ज्यामध्ये ट्रेडिंग करून तुम्ही दमदार कमाई करू शकता. आजच्या यादीमध्ये Venus Remedies, M&M, Axis Bank, Ashok Leyland, Gland Pharma, AB Fashion, Railtel, Phoenix Mills, JK Paper, ITDC, NCL Ind, Mindtree, Vedanta, Cummins, Can Fin Homes, United Breweries, HCL Tech, Grauer & Weil, Thermax आणि Vodafone या शेअर्सचा सामावेश आहे. जाणून घेऊ या स्टॉक्समध्ये ट्रेडिंगसाठी टार्गेट आणि स्टॉपलॉस काय असावेत.
Buy Venus Remedies
Target Rs 490 SL RS 460
Buy M&M FUT
Target Rs 870 SL RS 830
Buy Axis Bank 700 PE
Target Rs 25 SL RS 16
Buy Ashok Leyland
Target Rs 130 SL RS 124
Buy Gland Pharma
Target Rs 3650 SL RS 3490
Buy AB Fashion
Target Rs 350 अवधी 6 to 8 महिने
Buy Railtel
Target Rs 124 SL Rs 117
Buy Phoenix Mills
Target Rs 1110 SL RS 1050
Buy JK Paper
Target Rs 221 SL RS 208
Buy ITDC
Target 400 SL RS 375
Buy AB Fashion
Target Rs 350 अवधी 6 to 8 महिने
Buy NCL Ind
Target 235, SL 221
Buy Mindtree FUT
Target 4720, SL 4615
Buy Vedanta 335 Call at 15
Target 23, SL 11
Buy Cummins
Target 980, SL 939
Buy Can Fin Homes
Target 625, SL 575
Buy United Breweries
Target 1750
Buy HCL Tech
Target 1205, SL 1158
Buy Grauer & Weil
Target 64, SL 58
Buy Thermax
Target 1730, SL 1668
Buy Vodafone
Target 15.2, SL 13.9
Buy United Breweries
Target 1750