Stock to Buy today | आज ट्रेडिंगसाठी हे 20 स्टॉक्स ठरतील गेमचेंजर; वाचा यादी
तुम्ही ट्रेडिंगसाठी योग्य शेअरची निवड केली तर इंट्राडे ट्रेडिंगमध्येही चांगले पैसे कमवू शकता. आज आम्ही तुम्हाला काही दमदार स्टॉक्सची यादी देत आहोत.
मुंबई : शेअर मार्केट अशी जागा आहे. जेथे ऍक्शनमध्ये असलेल्या स्टॉक्समध्ये ट्रेडिंग करून तुम्ही चांगली कमाई करू शकता. ऍक्शनमध्ये असलेले स्टॉक्स निवडण्यासाठी अर्थ क्षेत्रातील बातम्या, आंतरराष्ट्रीय शेअर बाजारांची चाल, कंपन्यांविषयी अपडेट, टेक्निकल तसेच फंडामेंटल रिसर्च महत्वाचा असतो. त्याआधारावर शेअरची निवड केली जाते.
आम्ही तुमच्यासाठी आज ऍक्शनमध्ये असू शकणाऱ्या शेअर्सची यादी घेऊन आलो आहोत. ज्यामध्ये ट्रेडिंग करून तुम्ही दमदार कमाई करू शकता. आजच्या यादीमध्ये Eris Life, Infosys, Tata Motors, Kotak Bank, IGL, Dixon Tech, Jindal Photo, NMDC, IOC, Tata chemicals, LAOPALA, INTERGLOBE AVIATION, PIDILITE, AB CAPITAL, MAYUR UNIQUOTERS, JBM AUTO, VA TECH WABAG, CG CONSUMER, CITY UNION BANK आणि VEDANTA FUT या शेअर्सचा सामावेश आहे. जाणून घेऊ या स्टॉक्समध्ये ट्रेडिंगसाठी टार्गेट आणि स्टॉपलॉस काय असावेत.
Buy Eris Life
Target Rs 734 SL RS 690
Sell Infosys FUT
Target Rs 1700 SL RS 1760
Buy Tata Motors 480 CE
Target Rs 26 SL RS 18
Sell Kotak Bank FUT
Target Rs 1880 SL RS 1940
Buy IGL
Target Rs 525 SL RS 495
Buy Dixon Tech
Target Rs 6000 अवधी 4 to 6 महिने
Buy Jindal Photo
Target Rs 372 SL RS 351
Buy NMDC
Target Rs 152 SL RS 143
Buy IOC
Target Rs 127 SL RS 120
Buy Tata chemicals
Target Rs 940 SL Rs 900
Sell Kotak Bank FUT
Target Rs 1880 SL RS 1940
BUY LAOPALA
TARGET 385 SL 360
SELL INTERGLOBE AVIATION FUT
TARGET 1825 SL 1913
BUY PIDILITE 2200 PE
TARGET 72 SL 43.5
BUY AB CAPITAL
TARGET 124 SL 113
BUY MAYUR UNIQUOTERS
TARGET 640 अवधी 12 महिने
BUY JBM AUTO
TARGET 1300 अवधी 12 महिने
BUY VA TECH WABAG
TARGET 350 SL 333
SELL CG CONSUMER FUT
TARGET 418 SL 435
SELL CITY UNION BANK FUT
TARGET 141 SL 147
SELL VEDANTA FUT
TARGET 330 SL 342
BUY AB CAPITAL
TARGET 124 SL 113