COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

मुंबई : शेअर मार्केट अशी जागा आहे. जेथे ऍक्शनमध्ये असलेल्या स्टॉक्समध्ये ट्रेडिंग करून तुम्ही चांगली कमाई करू शकता. ऍक्शनमध्ये असलेले स्टॉक्स निवडण्यासाठी अर्थ क्षेत्रातील बातम्या, आंतरराष्ट्रीय शेअर बाजारांची चाल, कंपन्यांविषयी  अपडेट, टेक्निकल तसेच फंडामेंटल रिसर्च महत्वाचा असतो. त्याआधारावर शेअरची निवड केली जाते. 


आम्ही तुमच्यासाठी आज ऍक्शनमध्ये असू शकणाऱ्या शेअर्सची यादी घेऊन आलो आहोत. ज्यामध्ये ट्रेडिंग करून तुम्ही दमदार कमाई करू शकता. आजच्या यादीमध्ये  Dredging Corp, Wipro, Infosys, Cochin Shipyard, Oil India, Whirlpool, Tata Power, Railtel, Star Paper, Zomato, Indian Hume Pipes, Mphasis, Laurus Labs, Axis Bank, Siemens, Indian Hotels, Triveni Engineering, Heranba Ind, Aster DM Healthcare आणि Orient Paper  या शेअर्सचा सामावेश आहे. जाणून घेऊ या स्टॉक्समध्ये ट्रेडिंगसाठी टार्गेट आणि स्टॉपलॉस काय असावेत.


Buy Dredging Corp 
Target Rs 362 SL Rs 341


Buy Wipro FUT 
Target Rs 660 SL Rs 635


Buy Infosys 1740 CE 
Target Rs 38 SL Rs 26


Buy Cochin Shipyard 
Target Rs 390 SL RS 366


Buy Oil India 
Target Rs 225 SL Rs 212


Buy Whirlpool 
Target Rs 3000 Duration 6 Months


Buy Tata Power 
Target Rs 250 SL Rs 235


Buy Railtel 
Target Rs 132 SL RS 124


Buy Star Paper 
Target Rs 150 SL RS 141


Buy Zomato 
Target Rs 147 SL RS 138


Buy Oil India 
Target Rs 225 SL Rs 212


Buy Indian Hume Pipes 
Target 200, sl - 190


Buy Mphasis FUT 
Target 3448, sl - 3300


Buy Laurus Labs 460 PE@15  
Target 30, sl - 10


Sell Axis Bank FUT  
Target 718, sl - 746


Buy Siemens
Target 3000, अवधी: 6 महिने


Buy Indian Hotels
Target 250, अवधी: 6 महिने


Buy Triveni Engineering
Target 215, sl - 205


Buy Heranba Ind 
Target 736, sl - 709


Buy Aster DM Healthcare
Target 208, sl - 200


Buy Orient Paper  
Target 38.5, sl - 36
  
Buy Indian Hotels 
Target 250, अवधी: 6 महिने