मुंबई : शेअर बाजारात गुंतवणूकीसाठी एक्सपर्ट विकास सेठी यांनी मजबूत फंडामेंटल असलेल्या शेअर सूचवले आहे. हे शॉ़र्टटर्मसाठी खरेदी केल्यास चांगला रिटर्न्स मिळवून देणारे शेअर ठरू शकतात. सेठी यांनी NCL Industries आणि Raymond या दोन शेअर्सबाबत सल्ला दिला आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

NCL Industries च्या शेअर्सची खऱेदीचा सल्ला
विकास सेठी यांनी एनसीएल इंडस्ट्रीज म्हणजेच सिमेंट क्षेत्रातील प्रसिद्ध कंपनीत गुंतवणूकीचा सल्ला दिला आहे. ही बिल्डिंग मटेरिअल बनवणारी कंपनी असून नागार्जुना सिमेंट नावाने सिमेंटची निर्मिती करते. येत्या काळात बांधकाम क्षेत्रात वाढ होईल परिणामी कंपनीच्या प्रोडक्टची मागणी वाढणार आहे. असे सेठी म्हणतात.


NCL Ind - Buy Call


CMP - 245.60
Target - 260
Stop Loss - 235


Raymond च्या शेअर्समध्ये गुंतवणूकीचा सल्ला
मार्केटचे एक्सपर्ट विकास सेठी यांनी रेमंड या टेक्सटाइल स्टॉकमध्ये खरेदी करण्याचा सल्ला दिला आहे. दोन दिवसांपूर्वी कंपनीचे तिमाहीचे निकाल आले होते. 


कंपनी आपल्या इंजिनिअरिंग डिविजनची वॅल्यु अनलॉकिंग करणार आहे. ही टुल्समध्ये फाइल बनवणारी जगातील स्रवात मोठी कंपनी आहे. कंपनीचे 100 देशामध्ये कामकाज चालते. सेठी यांनी या शेअरची खरेदीचा सल्ला दिला आहे.


Raymond - Buy Call


CMP - 461
Target - 480
Stop Loss - 450