Stock to Buy Today | आठवड्यातील शेवटच्या दिवशी मिळवा छप्परफाड पैसा; यादी वाचा
तुम्ही ट्रेडिंगसाठी योग्य शेअरची निवड केली तर इंट्राडे ट्रेडिंगमध्येही चांगले पैसे कमवू शकता. आज आम्ही तुम्हाला काही दमदार स्टॉक्सची यादी देत आहोत.
मुंबई : शेअर मार्केट अशी जागा आहे. जेथे ऍक्शनमध्ये असलेल्या स्टॉक्समध्ये ट्रेडिंग करून तुम्ही चांगली कमाई करू शकता. ऍक्शनमध्ये असलेले स्टॉक्स निवडण्यासाठी अर्थ क्षेत्रातील बातम्या, आंतरराष्ट्रीय शेअर बाजारांची चाल, कंपन्यांविषयी अपडेट, टेक्निकल तसेच फंडामेंटल रिसर्च महत्वाचा असतो. त्याआधारावर शेअरची निवड केली जाते.
आम्ही तुमच्यासाठी आज ऍक्शनमध्ये असू शकणाऱ्या शेअर्सची यादी घेऊन आलो आहोत. ज्यामध्ये ट्रेडिंग करून तुम्ही दमदार कमाई करू शकता. आजच्या यादीमध्ये MSTC, Apollo Hospital, Infosys, BSE Ltd, Wipro, Zomato, Ujjivan FInance, Dr Lal, Tata Power, Maruti, CONTROL PRINT, VEDL, TECH MAH, TORRENT POWER, OBEROI REALTY, NMDC, HIND ZINC, INDRAPRASTH MEDICAL, REDINGTON INDIA आणि JUBILANT INGREVIA या शेअर्सचा सामावेश आहे. जाणून घेऊ या स्टॉक्समध्ये ट्रेडिंगसाठी टार्गेट आणि स्टॉपलॉस काय असावेत.
Buy MSTC
Target Rs 360 SL RS 340
Sell Apollo Hospital FUT
Target Rs 5500 SL RS 5680
Buy Infosys 1760 CE
Target Rs 40 SL RS 28
Buy BSE Ltd
Target Rs 2000 SL RS 1880
Buy Wipro
Target Rs 660 SL Rs 640
Buy Zomato
Target Rs 200 अवधी 6 to 8 महिने
Buy Ujjivan FInance
Target Rs 19.5 SL RS 18.3
Buy Dr Lal
Target Rs 3875 SL RS 3750
Buy Tata Power
Target Rs 235 SL RS 220
Sell Maruti FUT
Target Rs 7200 SL RS 7400
Buy Zomato
Target Rs 200 अवधी 6 to 8 महिने
BUY CONTROL PRINT
TARGET 365 SL 340
BUY VEDL
TARGET 345 SL 334
BUY TECH MAH 1640 CE
TARGET 66 SL 42
BUY TORRENT POWER
TARGET 592 SL 550
BUY OBEROI REALTY
TARGET 1050 SL 750
BUY NMDC
TARGET 300 अवधी 18 महिने
BUY HIND ZINC
TARGET 345 SL 326
BUY INDRAPRASTH MEDICAL
TARGET 89 SL 83.50
BUY REDINGTON INDIA
TARGET 156 SL 148
BUY JUBILANT INGREVIA
TARGET 588 SL 540
BUY TECH MAH 1640 CE
TARGET 66 SL 42