Brokerage Picks : दिग्गज ब्रोकरेज हाऊसने या 7 शेअरमध्ये गुंतवणूकीचा दिला सल्ला; बक्कळ कमाईची संधी
रोजच्या प्रमाणे दिग्गज ब्रोकरेज हाऊसने आपल्या रिसर्चच्या आधारे काही शेअर्समध्ये विक्रीचा सल्ला दिला आहे. ब्रोकरेज हाउसच्या नजरेत ज्या शेअर्सचे फंडामेंटल मजबूत आहे त्यांमध्ये गुंतवणूकीचा सल्ला दिला जातो. अन् ज्या शेअरचे फंडामेंटल्स कमजोर आहेत. त्याच्यांत विक्रीचा सल्ला दिला जातो.
मुंबई : रोजच्या प्रमाणे दिग्गज ब्रोकरेज हाऊसने आपल्या रिसर्चच्या आधारे काही शेअर्समध्ये विक्रीचा सल्ला दिला आहे. ब्रोकरेज हाउसच्या नजरेत ज्या शेअर्सचे फंडामेंटल मजबूत आहे त्यांमध्ये गुंतवणूकीचा सल्ला दिला जातो. अन् ज्या शेअरचे फंडामेंटल्स कमजोर आहेत. त्याच्यांत विक्रीचा सल्ला दिला जातो.
तुम्ही देखील शेअर बाजारात लॉंग टर्म आणि शॉर्ट टर्म गुंतवणूकीसाठी इक्विटी शेअर्सच्या शोधात असाल तर, यादी तयार आहे. आम्ही या 7 स्टॉकची माहिती देत आहोत.
Sell Pidilite Industries
CMP 2220
Target 1550
Sell Cadila Health
CMP 545
Target 490
Sell Cummins
CMP 945
Target 666
Buy SBI
CMP 426
Target 555
Buy Lupin
CMP 985
Target 1270
Buy IndusInd Bank
CMP 1030
Target 1300
Buy Whirlpool
CMP 2010
Target 2200