Stock to Buy today | आज ऍक्शनमध्ये असतील हे दमदार शेअर; बक्कळ कमाईची संधी
Stock Market Live News Update | तुम्ही ट्रेडिंगसाठी योग्य शेअरची निवड केली तर इंट्राडे ट्रेडिंगमध्येही चांगले पैसे कमवू शकता. आज आम्ही तुम्हाला काही दमदार स्टॉक्सची यादी देत आहोत.
मुंबई : शेअर मार्केट अशी जागा आहे. जेथे ऍक्शनमध्ये असलेल्या स्टॉक्समध्ये ट्रेडिंग करून तुम्ही चांगली कमाई करू शकता. ऍक्शनमध्ये असलेले स्टॉक्स निवडण्यासाठी अर्थ क्षेत्रातील बातम्या, आंतरराष्ट्रीय शेअर बाजारांची चाल, कंपन्यांविषयी अपडेट, टेक्निकल तसेच फंडामेंटल रिसर्च महत्वाचा असतो. त्याआधारावर शेअरची निवड केली जाते.
आम्ही तुमच्यासाठी आज ऍक्शनमध्ये असू शकणाऱ्या शेअर्सची यादी घेऊन आलो आहोत. ज्यामध्ये ट्रेडिंग करून तुम्ही दमदार कमाई करू शकता. आजच्या यादीमध्ये GLOBUS SPIRITS, TRENT, MARUTI, SCHAEFFLER INDIA, INDIAN BANK, KAJARIA CER, COAL INDIA, BSOFT, BRITANNIA, AB MONEY, Hinduja Global, Axis Bank, Infosys, Gujarat Fluoro, KEI Ind, Vijaya Diagnostics, Rane Madras, Shriram Transport, Interglobe आणि Godrej Prop या शेअर्सचा सामावेश आहे. जाणून घेऊ या स्टॉक्समध्ये ट्रेडिंगसाठी टार्गेट आणि स्टॉपलॉस काय असावेत.
BUY GLOBUS SPIRITS
TARGET 1600 SL 1500
BUY TRENT
TARGET 1112 SL 1060
BUY MARUTI 7800 CE
TARGET 321 SL 155
BUY SCHAEFFLER INDIA
TARGET 10300 अवधी 1 महिने
BUY INDIAN BANK
TARGET 160 अवधी 1 महिना
BUY KAJARIA CER
TARGET 1600 अवधी 12 महिना
BUY COAL INDIA
TARGET 156.50 SL 152.50
SELL BSOFT
TARGET 537 SL 560
BUY BRITANNIA
TARGET 3800 SL 3600
BUY AB MONEY
TARGET 74 SL 64.80
BUY SCHAEFFLER INDIA
TARGET 10300 अवधी 1 महिना
Buy Hinduja Global
Target Rs 3700 SL RS 3530
Buy Axis Bank
Target Rs 760 SL RS 715
Buy Infosys 1840 PE
Target Rs 60 SL RS 43
Buy Gujarat Fluoro
Target Rs 3000 अवधी 2 महिने
Buy KEI Ind
Target Rs 1200 SL RS 1130
Buy Vijaya Diagnostics
Target Rs 750 अवधी 4 to 6 महिने
Buy Rane Madras
Target Rs 400 SL RS 375
Sell Shriram Transport
Target Rs 1210 SL RS 1265
Sell Interglobe
Target Rs 1920 SL RS 2000
Sell Godrej Prop
Target Rs 1875 SL Rs 1960
Buy Rane Madras
Target Rs 400 SL RS 375