Stock to Buy today | ट्रेडिंगसाठी आठवड्याचा शेवटचा दिवस; गुंतवा आणि मिळवा बक्कळ पैसा
Stock market : शेअर बाजारात इंट्राडे ट्रेंडिंगमध्ये चांगली कमाई केली जाऊ शकते. इंट्राडे ट्रेडिंगमध्ये एकाच दिवसात शेअर खरेदी आणि विक्री केली जाते. फक्त यासाठी परफेक्ट शेअरची निवड करणे गरजेचे असते
मुंबई : शेअर मार्केट अशी जागा आहे. जेथे ऍक्शनमध्ये असलेल्या स्टॉक्समध्ये ट्रेडिंग करून तुम्ही चांगली कमाई करू शकता. ऍक्शनमध्ये असलेले स्टॉक्स निवडण्यासाठी अर्थ क्षेत्रातील बातम्या, आंतरराष्ट्रीय शेअर बाजारांची चाल, कंपन्यांविषयी अपडेट, टेक्निकल तसेच फंडामेंटल रिसर्च महत्वाचा असतो. त्याआधारावर शेअरची निवड केली जाते.
आम्ही तुमच्यासाठी आज ऍक्शनमध्ये असू शकणाऱ्या शेअर्सची यादी घेऊन आलो आहोत. ज्यामध्ये ट्रेडिंग करून तुम्ही दमदार कमाई करू शकता.
आजच्या यादीमध्ये Go Fashion, Tata Motors, TCS, United Spirits, Eclerx Services, Gillette Target, Interglobe, Wipro, Liberty Shoes, Tata Coffee, Bajaj Electricals, ITC, M&M, Tech Mahindra, Deepak Fertiliser, Fortis Healthcare, Kalpataru Power, Mirza International, Marksans Pharma आणि Dalmia Bharat या शेअर्सचा सामावेश आहे. जाणून घेऊ या स्टॉक्समध्ये ट्रेडिंगसाठी टार्गेट आणि स्टॉपलॉस काय असावेत.
Buy Go Fashion
Target Rs 1210 SL RS 1140
Sell Tata Motors FUT
Target Rs 485 SL RS 500
Buy TCS 3620 CE
Target Rs 76 SL RS 55
Buy United Spirits
Target Rs 960 SL RS 915
Buy Eclerx Services
Target 2260, sl 2160
Buy Gillette
Target Rs 6500 अवधी 4 to 6 महिने
Sell Interglobe FUT
Target Rs 1980 SL Rs 2040
Sell Wipro
Target Rs 633 SL RS 653
Buy Liberty Shoes
Target 165, sl 156
Buy Tata Coffee
tgt 221, sl 208
Buy Gillette
Target Rs 6500 अवधी 4 to 6 महिने
Buy Bajaj Electricals
Target 1080, sl - 1030
Buy ITC FUT
Target 241, sl - 232
Buy M&M 850 CE@22.5
Target 35, sl - 15
Buy Tech Mahindra
Target 1660, sl - 1595
Buy Deepak Fertiliser
Target 460, अवधी: 1 वर्ष
Buy Fortis Healthcare
Target 360, अवधी: 1 वर्ष
Buy Kalpataru Power
Target 395, sl - 377
Buy Mirza International
Target 118, sl - 112
Buy Marksans Pharma
Target 62, sl - 59
Sell Dalmia Bharat FUT
Target 1860, sl - 1940
Buy Fortis Healthcare
Target 360, अवधी: 1 वर्ष