मुंबई : शेअर मार्केट अशी जागा आहे. जेथे ऍक्शनमध्ये असलेल्या स्टॉक्समध्ये ट्रेडिंग करून तुम्ही चांगली कमाई करू शकता. ऍक्शनमध्ये असलेले स्टॉक्स निवडण्यासाठी अर्थ क्षेत्रातील बातम्या, आंतरराष्ट्रीय शेअर बाजारांची चाल, कंपन्यांविषयी  अपडेट, टेक्निकल तसेच फंडामेंटल रिसर्च महत्वाचा असतो. त्याआधारावर शेअरची निवड केली जाते. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

आम्ही तुमच्यासाठी आज ऍक्शनमध्ये असू शकणाऱ्या शेअर्सची यादी घेऊन आलो आहोत. ज्यामध्ये ट्रेडिंग करून तुम्ही दमदार कमाई करू शकता. आजच्या यादीमध्ये  UNICHEM LABS, NAM INDIA, TATA STEEL, S.P APPARELS, KENNAMETAL INDIA, HPCL, UTI AMC, BRITANNIA, MAX FINANCIAL, JSPL, CAMS, Coal India, Coforge, Phillip Carbon, Sumitomo Chemical, Tarsons Products, Antony Waste, Zomato, RPSG Ventures आणि JSW Steel या शेअर्सचा सामावेश आहे. जाणून घेऊ या स्टॉक्समध्ये ट्रेडिंगसाठी टार्गेट आणि स्टॉपलॉस काय असावेत.


BUY UNICHEM LABS 
TARGET 290 SL 270


BUY NAM INDIA 
TARGET 375 SL 357


BUY TATA STEEL 1140 PE 
TARGET 27.80 SL 16


BUY S.P APPARELS 
TARGET 600 अवधी 6 महिने


BUY KENNAMETAL INDIA 
TARGET 2250 अवधी 6 महिने


BUY HPCL 
TARGET 400 अवधी 12 महिने


BUY UTI AMC 
TARGET 1120 SL 1070


BUY BRITANNIA 
TARGET 3890 SL 3700


BUY MAX FINANCIAL 
TARGET 1100 SL 1038


SELL JSPL 
TARGET 395 SL 412


Buy CAMS 
Target Rs 2900 SL RS 2750


Sell Coal India 
Target Rs 156 SL RS 162.5


Buy Coforge 5500 CE 
Target Rs 300 SL RS 200


Buy Phillip Carbon 
Target Rs 255 SL RS 240


Buy Sumitomo Chemical 
Target Rs 410 SL RS 387


Buy Tarsons Products 
Target Rs 800 अवधी 4 महिने


Buy Antony Waste 
Target Rs 340 SL RS 321


Buy Zomato Ltd 
Tgt 134, SL 128


Buy RPSG Ventures 
Target Rs 785 SL RS 745


Sell JSW Steel Futures 
Target Rs 655 SL RS 685


Buy Tarsons Products 
Target Rs 800 अवधी 4 महिने