Stocks to Buy Today: बाजाराच्या मंदीतही कमाईची संधी; आजच्या ट्रेडिंगसाठी स्टॉक्सची यादी तयार
Stock Market intraday trading/ share market Live Update | तुम्ही ट्रेडिंगसाठी योग्य शेअरची निवड केली तर इंट्राडे ट्रेडिंगमध्येही चांगले पैसे कमवू शकता. आज आम्ही तुम्हाला काही दमदार स्टॉक्सची यादी देत आहोत.
मुंबई : Stock to buy today : शेअर मार्केट अशी जागा आहे. जेथे ऍक्शनमध्ये असलेल्या स्टॉक्समध्ये ट्रेडिंग करून तुम्ही चांगली कमाई करू शकता. ऍक्शनमध्ये असलेले स्टॉक्स निवडण्यासाठी अर्थ क्षेत्रातील बातम्या, आंतरराष्ट्रीय शेअर बाजारांची चाल, कंपन्यांविषयी अपडेट, टेक्निकल तसेच फंडामेंटल रिसर्च महत्वाचा असतो. त्याआधारावर शेअरची निवड केली जाते.
आज तुम्ही शेअर मार्केटमधून चांगल्या नफ्याचा विचार करीत असाल तर आम्ही काही शेअर्स सूचवत आहोत. या शेअर्समध्ये ट्रेडिंग करून तुम्ही दमदार कमाई करू शकता. आजच्या यादीमध्ये CHAMBAL FERT, UPL, , ONgc, MuTHOOT FIN, MIDHANI, ABBOTT INDIA, BEL, DR LAL, LICHSGFIN, JSPL, Minda In d, Indian Hotels, Tata Steel, Infosys, Wipro, Hero Moto, Bharti Airtel, PI Ind, Axis Bank आणि HDFC Bank या शेअर्सचा सामावेश आहे. जाणून घेऊ या स्टॉक्समध्ये ट्रेडिंगसाठी टार्गेट आणि स्टॉपलॉस काय असावेत.
Buy Minda Ind
TARGET - 915, sl - 875
Buy Tata Steel
TARGET - 1120, sl - 1060
Buy Infosys 1680 CE@58.45
TARGET - 88, sl - 48
Buy Wipro
TARGET - 560, sl - 530
Buy Hero Moto
TARGET - 3300, अवधी - 24 36 महिने
Buy Bharti Airtel
TARGET - 850, अवधी - 1 महिने
Buy PI Ind
TARGET - 2472, sl - 2380
Buy Axis Bank
TARGET - 750, sl - 720
Buy HDFC Bank
TARGET - 1460, sl - 1390
Buy Indian Hotels
TARGET - 203, sl - 190
Buy Hero Moto
TARGET - 3300, अवधी - 24-36 महिने
BUY CHAMBAL FERT
TARGET 365 SL 350
BUY UPL
TARGET 650 SL 622
BUY ONGC 150 PE
TARGET 7.30 SL 5.20
SELL MUTHOOT FIN
TARGET 1283 SL 1320
BUY MIDHANI
TARGET 200 अवधी 3 महिने
BUY ABBOTT INDIA
TARGET 20100 अवधी 9-12 महिने
BUY BEL
TARGET 193 SL 185
SELL DR LAL
TARGET 2387 SL 2544
BUY LICHSGFIN
TARGET 340 SL 326
BUY JSPL
TARGET 375 SL 365
BUY ABBOTT INDIA
TARGET 20100 अवधी 9-12 महिने