Stocks to Buy today | जबरदस्त कमाईसाठी आजचे 20 स्टॉक्स तयार; वाचा यादी
Stock Market intraday trading/ share market Live Update | तुम्ही ट्रेडिंगसाठी योग्य शेअरची निवड केली तर इंट्राडे ट्रेडिंगमध्येही चांगले पैसे कमवू शकता. आज आम्ही तुम्हाला काही दमदार स्टॉक्सची यादी देत आहोत.
मुंबई : शेअर मार्केट अशी जागा आहे. जेथे योग्य स्टॉक्सवर ट्रेडिंग करून तुम्ही चांगली कमाई करू शकता. ऍक्शनमध्ये असलेले स्टॉक्स निवडण्यासाठी अर्थ क्षेत्रातील बातम्या, आंतरराष्ट्रीय शेअर बाजारांची चाल, कंपन्यांविषयी अपडेट, टेक्निकल तसेच फंडामेंटल रिसर्च महत्वाचा असतो. त्याआधारावर स्टॉक्सची निवड केली जाते.
आज जे स्टॉक्स दिग्गज गुंतवणूकदार, मार्केट एक्सपर्ट आणि ब्रोकरेज हाऊसेसच्या रडारवर आहेत, ते आम्ही तुमच्यासाठी घेऊन आलो आहोत. ज्यामध्ये ट्रेडिंग करून तुम्ही दमदार कमाई करू शकता. आजच्या यादीमध्ये EIH LTD, TATA MOT, LTTS, ASAHI INDIA GLASS, GODFREY PHILLIPS, SUMITOMO CHEM, BRIGADE ENT, SELAN EXPLORATION, HOEC, HG INFRA, Kennametal, Wipro, Infosys, JTL Infra, ITC, BEL, IG Petro, Thomas Cook, Onmobile Target, ONGC या शेअर्सचा सामावेश आहे. जाणून घेऊ या स्टॉक्समध्ये ट्रेडिंगसाठी टार्गेट आणि स्टॉपलॉस काय असावेत.
BUY EIH LTD
TARGET 150 SL 144
SELL TATA MOT
TARGET 492 SL 512
BUY LTTS 4500 PE
TARGET 177 SL 137
BUY ASAHI INDIA GLASS
TARGET 700 SL 525
BUY GODFREY PHILLIPS
TARGET 1225 SL 1120
BUY SUMITOMO CHEM
TARGET 475 DURATION 9-12 MONTHS
BUY BRIGADE ENT
TARGET 570 SL 513
BUY SELAN EXPLORATION
TARGET 169 SL 163
BUY HOEC
TARGET 230 SL 218
BUY HG INFRA
TARGET 610 SL 576
BUY SUMITOMO CHEM
TARGET 475 DURATION 9-12 MONTHS
Buy Kennametal
Target Rs 1985 SL RS 1880
Sell Wipro
Target Rs 560 SL RS 590
Buy Infosys 1720 PE
Target Rs 45 SL RS 30
Buy JTL Infra
Target Rs 251 SL RS 23.6
Buy ITC
Target Rs 245 SL RS 230
Buy BEL
Target Rs 300 Duration 6 to 8 Months
Buy IG Petro
Target Rs 771 SL RS 730
Buy Thomas Cook
Target Rs 68 SL RS 63
Buy Onmobile
Target Rs 170 SL Rs 160
Buy ONGC
Target Rs 175 SL RS 165