Stock to buy today | बाजाराच्या अस्थिर वातावरणातही करा कोटींची कमाई; आजच्या स्टॉकची यादी तयार
Stock Market intraday trading/ share market Live Update | तुम्ही ट्रेडिंगसाठी योग्य शेअरची निवड केली तर इंट्राडे ट्रेडिंगमध्येही चांगले पैसे कमवू शकता. आज आम्ही तुम्हाला काही दमदार स्टॉक्सची यादी देत आहोत.
मुंबई : Stock to buy today : शेअर मार्केट अशी जागा आहे. जेथे ऍक्शनमध्ये असलेल्या स्टॉक्समध्ये ट्रेडिंग करून तुम्ही चांगली कमाई करू शकता. ऍक्शनमध्ये असलेले स्टॉक्स निवडण्यासाठी अर्थ क्षेत्रातील बातम्या, आंतरराष्ट्रीय शेअर बाजारांची चाल, कंपन्यांविषयी अपडेट, टेक्निकल तसेच फंडामेंटल रिसर्च महत्वाचा असतो. त्याआधारावर शेअरची निवड केली जाते.
आज तुम्ही शेअर मार्केटमधून चांगल्या नफ्याचा विचार करीत असाल तर आम्ही काही शेअर्स सूचवत आहोत. या शेअर्समध्ये ट्रेडिंग करून तुम्ही दमदार कमाई करू शकता. आजच्या यादीमध्ये Krsnaa Diagnostics, motherson sumi, berger paints, JSPL, TCS, Tata Consumer Products, Oil India, Asian Paints, Mahindra Holidays, Indian Hotels, Jagsonpal Pharma, Indigo, ONGC, Glenmark, Wipro, LIC Housing, Hindalco, Grasim, Bata, Bharat Dynamic या शेअर्सचा सामावेश आहे. जाणून घेऊ या स्टॉक्समध्ये ट्रेडिंगसाठी टार्गेट आणि स्टॉपलॉस काय असावेत.
Buy Krsnaa Diagnostics
Target - 605, sl - 580
sell Motherson Sumi
Target - 152, sl - 158
buy Berger Paints 730 PE@9.5
Target 18, sl - 6
Sell JSPL
Target - 400, sl - 419
Buy TCS
Target - 4400, अवधी - 1 वर्ष
Buy Tata Consumer Products
Target 850, अवधी 1वर्ष
Buy Oil India
Target 232, Sl 221
sell Asian Paints FUT
Target 3153, Sl 3287
Buy Mahindra Holidays
Target 221, Sl 211
Buy Indian Hotels
Target 210, Sl 200
Buy TCS
Target - 4400, अवधी - 1 वर्ष
Buy Jagsonpal Pharma
Tgt 212, SL 200
Sell Indigo Fut
Tgt 2040, SL 3000
Buy ONGC 165 Call at 1.5
Tgt 2.5-3, SL 1.2
Sell Glenmark Fut
Tgt 438, SL 460
Buy Wipro
Tgt 630 अवधी 9-12 महिने
Buy LIC Housing
Tgt 410, अवधी 9-12 महिने
Buy Hindalco
Tgt 525, SL 500
Sell Grasim Fut
Tgt 1630, Tgt 1705
Buy Bata
Tgt 1910, SL 1840
Buy Bharat Dynamics
Tgt 475, SL 445
Buy Hindalco
Tgt 525, SL 500