नवी दिल्ली : सर्वोच्च न्यायालयानं पुन्हा एकदा खाप पंचायतींना जोरदार दणका दिलाय. 


काय होतं प्रकरण?


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

कुणी गोत्राबाहेर लग्न करत असेल तर ते लग्न वैध किंवा अवैध ठरवण्याचा अधिकार न्यायालयाचा आहे. खाप पंचायत किंवा जोडप्याचे कुटुंबीय हा निर्णय घेऊ शकत नाही, असं सर्वोच्च न्यायालयानं स्पष्ट केलंय. 


प्रेमी युगुलांना संरक्षण


अशा प्रेमी युगुलांना संरक्षण देण्याचे आदेशही सरन्यायाधीश दीपक मिश्रा यांनी सरकारांना दिलेत. याप्रकरणी सर्वोच्च न्यायालयानं काय म्हटलंय, ते पाहूयात....