राव अशा बाई आम्हाला का नव्हत्या? सर्वात क्यूट Video पाहून नेटकऱ्यांच्या प्रतिक्रिया
Teacher Student Video: सध्या सोशल मीडियावर असाच एक चिमुकल्याचा व्हिडीओ तुफान व्हायरल (Viral) होतो आहे.
Teacher Student Video: सोशल मीडिया (social media) हा वेगवेगळ्या आणि भन्नाट व्हिडीओंचा खजिना आहे. इथे आपल्याला धक्कादायक, आश्चर्यकारक, हसवणारे, प्राण्यांचे आणि लहान मुलांचे अनेक व्हिडीओ (Video) पाहिला मिळतात. लहान मुलांचे तर इतके क्यूट व्हिडीओ असतात की, ते सतत बघतच राहवं असं वाटतं. सध्या सोशल मीडियावर असाच एक चिमुकल्याचा व्हिडीओ तुफान व्हायरल (Viral) होतो आहे.
शिक्षक (Teacher) आणि मुलांचं (Student) नातं खूप खास असतं. आम्हाला सांग, जेव्हा तुम्ही शाळेत जात होतात तेव्हा तुम्हाला कुठली मॅडम आवडायची का...आली ना नर्सरीमधील ती मॅडम (Madam) डोळ्यासमोर...जेव्हा आपण शाळेत जायचो प्रत्येकाला एखादी मॅडम खूप आवडायची. अगदी तुमचे मुलंही सांगतात की मला ती मॅडम खूप आवडते. आता तुम्ही म्हणाल की, चिमुकल्याचा व्हायरल व्हिडीओनंतर आम्ही अचानक शाळेतील फेव्हेरट मॅडमबद्दल का विचारलं ते...
थांबा कळेल तुम्हाला, पहिले तुम्ही हा व्हिडीओ पाहा. या व्हिडीओमध्ये एक गोंडस चिमुकल्या वर्गात दुसऱ्या मुलाशी बोलत होतो. मॅडमने वारंवार सांगूनही तो वारंवार तेच करत होतो. मग काय...वर्गशिक्षिका रागवली आणि तिने या मुलाशी बोलणं बंद केलं. (Teacher Student treading Video viral on social media nm)
राव अशा बाई आम्हाला का नव्हत्या?
आता कसं होणार ही तर या चिमुकल्याची सर्वात प्रिय मॅडम आणि तिच आपल्याशी बोलत नाही...मग काय या गोंडस मुलांने मॅडमचा राग घालवायचं ठरवलं आणि पुढे काय झालं पाहा हा मॅडम आणि चिमुकल्याचा क्यूट व्हिडीओ (cute Video)
आवडला ना हा व्हिडीओ...आणि खरं सांगा तुम्हालाही आठवडली ना तुमची फेव्हरेट मॅडम...चला तर मग आम्हाला सांगा तुमच्या फेव्हरेट मॅडमचा एखादा किस्सा...