जम्मू काश्मीर : पुलवामाध्ये सीआरपीएफच्या तळावर आत्मघातकी हल्ला केल्याची घटना नुकतीच समोर आली आहे. अतिरेक्यांनी सीआरपीएफच्या तळावर घसून अंधाधूंद गोळीबार केला यामध्ये ३ जवान जखमी झाल्याचे वृत्त आहे.


३१ डिसेंबरच्या पार्श्वभूमीवर देशभरात हायअलर्ट जारी करण्यात आला आहे. देशभरातील पोलीस यंत्रणेला सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.