हे 5 शेअर देतील बक्कळ पैसा; 100 रुपयांपेक्षाही कमी किंमत
शेअर बाजारात चांगल्या तेजीमुळे अनेक शेअर्सची व्हॅल्युएशन वाढली आहे. अनेक शेअर एका वर्षात उच्चांकीवर आहेत.
मुंबई : शेअर बाजारात चांगल्या तेजीमुळे अनेक शेअर्सची व्हॅल्युएशन वाढली आहे. अनेक शेअर एका वर्षात उच्चांकीवर आहेत. अशातच उत्तम रिटर्न मिळवण्याची पद्धत म्हणजे स्वस्त व्हॅल्युएशन असलेले परंतु फंडामेंटली मजबूत असेलेल्या शेअर्समध्ये गुंतवणूक करणे. हे शेअर स्वस्त असल्याने बाजाराच्या हाय वोलॅटिलिटीचा त्यांच्यावर परिणाम होत नाही.
Engineers India
इंजिनिअरींग इंडियामध्ये तज्ज्ञांनी 129 रुपयांचे लक्ष ठेवून गुंतवणूकीचा सल्ला दिला आहे. शेअरची सध्याची किंमत 81 रुपये आहे.
Bank of India
बँक ऑफ इंडियाचे शेअर 100 रुपयांचे लक्ष ठेऊन विकत घेण्याचा सल्ला तज्ज्ञांनी दिला आहे. या शेअरची सध्याची किंमत 75 रुपये इतकी आहे.
NCC
NCCच्या शेअर्समध्ये गुंतवणूक करून 100 रुपयांचे लक्ष ठेवण्यात आले आहे. सध्या या शेअरची किंमत 81 रुपये आहे
Captain Polyplast
Captain Polyplast च्या शेअरमध्ये गुंतवणूक करून 56 रुपयांचे लक्ष ठेवण्याचा सल्ला तज्ज्ञांनी दिला आहे. या शेअरची सध्याची किंमत 38 रुपये आहे.
Bank of Baroda
बॅंक ऑफ बडोदाचे शेअर विकत घेऊन 102 रुपये लक्ष ठेवण्याचा सल्ला तज्ज्ञांनी दिला आहे. शेअरची सध्याची किंमत 78 रुपये आहे.