नवी दिल्ली : वस्तू आणि सेवा कर अर्थात जीएसटी अखेर देशभर लागू झालाय. याचा परिणाम लवकरच वस्तू किंवा सेवा खरेदी करताना दिसून येणार आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

जीएसटीमुळे अनेक वस्तूंच्या किंमतीत चढ-उतार पाहायला मिळू शकतो. जीएसटी काऊन्सिल १२११ गोष्टी १८ टक्क्यांच्या टॅक्स स्लॅबमध्ये ठेवल्यात. दैनंदिन जीवनात वापरण्यात येणाऱ्या कोणकोणत्या गोष्टी स्वस्त होऊ शकतात... त्या वस्तूंच्या यादीवर टाकुयात एक नजर... 


स्वस्त झालेल्या वस्तू


1. मिल्क पावडर


2. दही


3. ताक


4. मध


5. डेअरी स्प्रेड 


6. पनीर 


7. मसाले


8. चहा


9. गहू


10 तांदूळ


11. गव्हाचं पीठ


12. शेंगदाणा तेल


13. तीळ तेल


14. सूर्यफूल तेल


15. खोबरेल तेल


16. मोहरी तेल 


17. साखर


18. गूळ


19. शुगर कन्फेक्शनरी


20 पास्ता


21 स्पॅगेटी


22 मकरोनी


23 नूडल्स


24 फळे आणि भाज्या


25 लोणचे


26 मुरंबा


27 चटणी


28. मिठाई


29. टोमॅटो केचअप


30. सॉसेस 


31. टॉपिंग्स अँन्ड स्प्रेड्स 


32. इन्स्टन्ट फूड मिक्स 


33. मिनरल वॉटर


14. बर्फ 


35. खंडसारी


36. बिस्किट


37. रायसिन आणि डिंक


38. बेकिंग पावडर


39. कृत्रिम लोणी


40. काजू


दैनंदिन उपयोगाच्या वस्तू


1. आंघोळीचे साबण


2. केस तेल


3. डिटर्जंट पावडर  


4. साबण


5. टिशू पेपर


6. नॅपकिन्स


7. माचिस


8. मेणबत्त्या


9. कोळसा


10. रॉकेल


11. घरगुती गॅस


12. चमचा


13. फोर्क्स


14. पळी


15. स्किमर्स


16. केक सर्व्हर


17. माशांचा चाकू


18. चिमटा


19. अगरबत्ती


20. टूथपेस्ट


21. दंतमंजन


22. हेअर ऑईल


23. काजळ


24. एलपीजी स्टोव्ह


25. प्लास्टिक ताडपत्री 


स्टेशनरी


1. वही


2. पेन


3. सर्व प्रकारचे कागद


4. आलेख कागद


5. दप्तर


6. व्यायामाची पुस्तके


7. चित्र, रेखाचित्र आणि रंगाची पुस्तके


8. चर्मपत्र


9. कार्बन पेपर


10 प्रिंटर


हेल्थकेअर


1. इन्सुलिन


2. एक्स-रे फिल्म


3. डायग्नोस्टिक किटस्


४. चष्म्यांच्या काचा  


5. मधुमेह आणि कर्करोगाची औषधं


कपडे आणि पादत्राणे


1. रेशीम


2. लोकरीचे कपडे  


3. खादी सूत


4. गांधी टोपी


5. 500 रुपयांपेक्षा कमी पादत्राणे


या वस्तूही स्वस्त  


1. 15 हॉर्सपॉवरहून कमीचे डिझेल इंजिन


2. ट्रॅक्टर टायर आणि ट्यूब


3. शिवणकाम मशीन


4. स्टॅटिक कन्व्हर्टर्स


5. विद्युत ट्रान्सफॉर्मर


6. वायंडिंग वायर्स


7. हेल्मेट


8. फटाके


9. वंगण


10. बाईक


11. 100 रुपयांपेक्षा कमी किंमतीचे चित्रपट तिकीट


12. पतंग


13. लक्झरी कार


14. मोटरसायकल


15. स्कूटर्स


16. इकॉनॉमी क्लासची विमानाची तिकीटे


17. 7,500 रुपयांचे टॅरिफचे हॉटेल दर


18. सिमेंट