पैशाने पैसा खेचून आणा! या दमदार 4 स्टॉक्समध्ये गुंतवा पैसा; बंपर कमाईची संधी
शेअर बाजारात पैसा गुंतवण्याआधी बाजाराची चाल समजून घेणे गरजेचे असते.
मुंबई : शेअर बाजारात पैसा लावण्याआधी बाजाराची चाल समजून घेणे गरजेचे असते. आपल्या मेहनतीची कमाई कधीही अशा स्टॉक्समध्ये लावू नये जो तुमचे नुकसानीला कारणीभूत ठरेल. शेअर बाजारात पैसा लावण्याआधी तज्ज्ञांचा सल्ला जरूर घ्या.
कंपनीचे फंडामेंटल्स, परफॉर्मन्सवर फोकस करा. नंतर खरेदीचे मत बनवा. जर शेअर निवडण्यात संभ्रम असेल तर, आम्ही तुमच्यासाठी एक्सपर्टने निवडलेले 4 शेअर घेऊन आलो आहोत.
भारत निर्माण थीमवर आधारीत 4 अशा स्टॉक्सवर खरेदीचा सल्ला दिला जात आहे. जे येत्या काही महिन्यात बंपर कमाई करून देऊ शकतात. तुम्हीसुद्धा मार्केटमध्ये गुंतवणूक करू इच्छित असाल तर तुमच्यासाठी L&T, Tata Steel, KEC INT, PNC INFRA या चार शेअर्सची खरेदी करण्याचा सल्ला मार्केट एक्सपर्टने दिला आहे.
L&T - Buy call
Market Cap - 2,33,200
CMP - 1691.30
Target - 1932
Tata Steel - Buy call
Market Cap - 1,73,300
CMP - 1419.85
Target - 1776
KEC INT - Buy call
Market Cap - 10,800
CMP - 421.75
Target - 462
PNC INFRA - Buy call
Market Cap - 2,33,200
CMP - 321
Target - 360