Train Cancelled List Today: रेल्वे प्रवाशांसाठी महत्त्वाची बातमी! 250 गाड्या रद्द, पाहा संपूर्ण यादी
Train Cancelled List : रेल्वेने प्रवास करण्यापूर्वी ही महत्त्वपूर्ण माहीती जाणून घ्या. कारण भारतीय रेल्वेने पायाभूत सुविधांची देखभाल आणि दुरुस्तीसाठी रेल्वेकडून तब्बल 250 गाड्या रद्द करण्यात आल्या आहेत. या रद्द यादीमध्ये तुमची तर गाडी नाही ना ?
Train Cancelled List : होळीचा सण अवघ्या दोन दिवसांवर आहे. अशातच अनेकजण बाहेर जाऊन होळी साजरा करत असतात. बाहेर पडण्यापू्र्वी रेल्वे प्रवासाला अनेकजण प्राधान्य देत असतात. जर तुम्ही फिरायचा प्लॅन करत असाल तर थोडे थांबा. कारण भारतीय रेल्वेकडून देखभाल आणि दुरूस्तीच्या कामासाठी रेल्वेच्या तब्बल 250 गाड्या रद्द केल्या आहेत. रद्द केलेल्या गाड्यांच्या यादीमध्ये कानपूर, आसनसोल, दिल्ली, लखनौ, बक्सर, अमरावती, वर्धा, नागपूर, पुणे, पठाणकोट, मदुराई, रामेश्वरम इत्यादी अनेक भारतीय शहरांमधून धावणाऱ्या गाड्यांचा समावेश आहे.या पार्श्वभूमीवर प्रवाशांची मोठी गैरसोय होणार असून रेल्वेच्या कारभाराबाबत नाराजी व्यक्त करण्यात येत आहे.
या रेल्वे गाड्या रद्द
01825 , 01826 , 03085 , 03086 , 03359 , 03360 , 03591 , 03592 , 03649 , 04041 , 04042 , 04139 , 04203 , 04204 , 04263 , 04264 , 04267 , 04268 , 04305 , 04306 , 04319 , 04320 , 04337 , 04338 , 04379 , 04380 , 04403 , 04404 , 04648 , 04916 , 04919 , 04927 , 04938 , 04950 , 04953 , 04958 , 04959 , 04961 , 04963 , 04964 , 04987 , 04988 , 04999 , 05000 , 05085 , 05086 , 05117 , 05118 , 05241 , 05245 , 05247 , 05334 , 05366 , 05489 , 05490 , 05491 , 05492 , 05517 , 05518 , 05591 , 05592 , 05685 , 05686 , 05689 , 05692 , 06405 , 06409 , 06601 , 06602 , 06609 , 06610 , 06651 , 06652 , 06653 , 06654 , 06655 , 06656 , 06663 , 06664 , 06684 , 06687 , 06701 , 06702 , 06780 , 06802 , 06803 , 06848 , 07464 , 07465 , 07906 , 07907 , 07976 , 08031 , 08032 , 09369 , 09370 , 09431 , 09432 , 09433 , 09434 , 09437 , 09438 , 09459 , 09460 , 09475 , 09476 , 09481 , 09482 , 09487 , 09488 , 09491 , 09492 , 09497 , 09498 , 10101 , 10102 , 11025 , 11026 , 11115 , 11116 , 11426 , 12073 , 12074 , 12225 , 12245 , 12246 , 12277 , 12278 , 12503 , 12529 , 12530 , 12531 , 12532 , 12605 , 12668 , 12703 , 12744 , 12821 , 12822 , 12863 , 12864 , 12875 , 12891 , 12892 , 13309 , 13310 , 13343 , 13344 , 13511 , 13512 , 14213 , 14214 , 14223 , 14224 , 14234 , 14235 , 14236 , 14331 , 14332 , 14521 , 14522 , 14819 , 14820 , 14821 , 14822 , 15009 , 15010 , 15053 , 15069 , 15070 , 15081 , 15082 , 15084 , 15113 , 15114 , 15120 , 15203 , 15204 , 16213 , 16214 , 16731 , 16732 , 16779 , 16845 , 16846 , 17236 , 17237 , 17238 , 17347 , 17348 , 18046 , 18104 , 18115 , 18116 , 18415 , 18416 , 19119 , 19120 , 20411 , 20412 , 20601 , 20931 , 20948 , 20949 , 22306 , 22531 , 22532 , 22623 , 22627 , 22628 , 22667 , 22832 , 22959 , 22960 , 31411 , 31414 , 31423 , 31432 , 31711 , 31712 , 36031 , 36032 , 36033 , 36034 , 36035 , 36036 , 36037 , 36038 , 36071 , 36072 , 36085 , 36086 , 36825 , 37011 , 37012 , 37343 , 37354 , 37611 , 37614 , 37815 , 37834 , 37840
रद्द केलेल्या गाड्यांची यादी अशी तपासा
- सुरुवातीला indianrail.gov.in/mntes वर लॉग इन करा.
- त्यानंतर प्रवासाची तारीख आणि ट्रेन निवडा
- रद्द केलेल्या ट्रेन्स पर्यायावर क्लिक करा
- वेळ, मार्ग आणि आवश्यकतेनुसार इतर तपशीलांसह गाड्यांची संपूर्ण यादी पाहण्यासाठी पूर्णपणे किंवा अंशतः पर्याय निवडा