VIDEO : प्रियकर थेट लग्नात पोहोचला, नवरीचं पाय धरले; नवरदेवासमोर प्रेमाची भीक मागितली पण...
Viral Video : सोशल मीडियावर लग्नाचे (Wedding Video) अनेक व्हिडीओ पाहिला मिळतात. नवरीदेव नवरीचा डान्स असो किंवा नवरीची हटके एण्ट्री असो...पण सध्या सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या व्हिडीओमध्ये प्रियकर थेट प्रेयसीच्या लग्नात पोहोचला आणि मग...
Trending Video : प्रेम (love) म्हणजे प्रेम असतं, तुमचं आमचं सेम असतं.., हे आपल्यापैकी प्रत्येकाला माहिती आहे. प्रेमात (Love Story) व्यक्ती वेडा होता. अनेकांच्या प्रेमाला लग्नाचा मान मिळतो. तर काहींच प्रेम हे अधुरं राहतं. कधी प्रेयसी (girlfriend) नकार देते किंवा प्रियकर (boyfriend) कधी धोका देतो. कधी कधी एकतर्फी प्रेमातून अनेक घटना समोर येतात. जेव्हा प्रेमात धोका मिळतो तेव्हा त्या वेदना अनेकांना सहन होतं नाही. असाच एक प्रेम वेडा प्रियकर प्रेयसीच्या लग्नात पोहोचतो. त्यानंतर तिथे जो ड्रामा होतो तो पाहून नवरदेवासह (Husband and wife vidoe) वऱ्हाडींना शॉक बसतो.
तुझ्याशिवाय कोणी नाही!
सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता, तो तरुण नवरीच्यासमोर (Bride vidoe) प्रेमाची भीक मागत आहे. नवरी (bride groom video) त्याच्या वणवणीला भाव देत नाही पाहून तो तरुण नवरदेवाचे पाय धरतो. ओरडतो...रडतो गयावया करतो शेवटी त्याने नवरीचे पाय घट्ट धरले ते पाहून स्टेजवरील माणसाने आणि नवरदेवाने त्याला तिथून जाण्यास सांगितलं. नवरीचे पाय सोडण्यास सांगितलं पण तो प्रेमासाठी रडत होता. (Trending lover arrived directly at the wedding took hold of the hug brides feet Begged for love in front of the groom Video Viral on Social media)
अचानक स्टेजवर चाललेल्या या ड्रामामुळे लग्नातील उपस्थितांसह नवरदेवही अवाक् झाला. हा व्हिडीओ सोशल मीडिया प्लॅटफॉर्म इन्स्टाग्रामवर bhilala094 यावर शेअर करण्यात आला आहे. हा व्हिडीओ पाहून अनेकांनी तरुणाला वेड म्हटलं आहे. तर अनेक यूजर्सने नवरीला दोष दिला आहे. हा व्हिडीओ नेमका कुठला आहे आणि नेमकं काय प्रकरण आहे याबद्दल माहिती मिळाली नाही. मात्र हा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल (Viral Video) होतो आहे.