विजेचा शॉक होणार कमी! फक्त वीज मीटरमध्ये लावा `हे` डिव्हाइस
आता पावसाळा सुरु होऊन पण तुमचं वीज बिल कमी येत नाही आहे.
Electricity Bill Reduce Tips: उन्हाळ्यात AC आणि कूलरमुळे तुम्हाला जास्त वीज बिलाचा फटका बसला आहे. आता पावसाळा सुरु होऊन पण तुमचं वीज बिल कमी येत नाही आहे. अशावेळी तुम्हाला वाटतं की टीव्ही, पंखा, एसी आणि अन्य इलेक्ट्रॉनिक वस्तू वापरल्यामुळे हा वीज बिल वाढलं आहे. मग अशावेळी घरातील कर्ता व्यक्ती सतत पंखा बंद कर, एसी बंद कर करतो. आता जर तुम्हाला वाढत्या वीज बिलापासून मुक्ती हवी आहे. मग आज आम्ही तुम्हाला एक अशा डिव्हाइस बद्दल सांगणार आहोत, जे लावल्यामुळे तुमचे वीज बिल कमी येणार. (trending news electricity bill reduce tips fit this power saver electricity saving device on electricty in maratha)
कुठलं आहे डिव्हाइस?
MD Proelectra Power Saver Electricity Saving Device हे डिव्हाइस सध्या मार्केटमध्ये खूप पॉपुलर आहे. असंख्य लोक याचा वापर करत आहेत. जर तुमच्या घरात एसी किंवा इतर इलेक्ट्रॉनिक वस्तूंचा जास्त वापर होत असेल. तर तुम्ही या डिव्हाइसमुळे तुमचं बील कमी करु शकता. विजेच्या वापरानुसार मार्केटमध्ये वेगवेगळे डिव्हाइस उपलब्द आहेत.
काय किंमत आहे?
MD Proelectra Power Saver Electricity Saving Deviceची मार्केटमध्ये किंमत 2,200 रुपये आहे. मात्र Amazon वर हा डिव्हाइस 799 रुपयांना मिळतो. Amazon कडून या डिव्हाईसवर 64 टक्के सूट देण्यात आली आहे. म्हणजे तुमचं वीज बिलाचं टेन्शन फक्त 799 रुपयांमध्ये कायमचं संपेल.