Snake video : सोशल मीडियावर (Social media) सापाचे अनेक व्हिडीओ (video) आपल्याला पाहिला मिळतात. सापाचं (Snake) नाव घेतलं तरी अंगावर शहारा येतो. सर्पमित्र (snake friend) सोडले तर सापाची सगळ्यांना भीती वाटते. तरीदेखील सोशल मीडियावर सापाचे अनेक व्हिडीओ तुफान व्हायरल (Viral) होत असतात. कधी सापाने मोठी बकरी गिळली आहे, तर कधी मुंग्यानी सापाची शिकार केली असे अनेक व्हिडीओ गेल्या काही दिवसांमध्ये आपण पाहिले आहेत. पण सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत असलेला व्हिडीओ पाहून तुम्हाला हसू फुटेल. 


व्यक्तीची उडाली तारांबळ...


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

या व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकतो, हा एका गावातील व्हिडीओ आहे. एक व्हिडीओ सकाळी एक व्यक्ती प्रातविधीसाठी जात असताना त्याचा समोर अचानक साप येतो. त्यानंतर त्या व्यक्तीची जी काही तारांबळ उडते ते पाहून तुम्हालाही हसू आवरणार नाही. अतिशय मजेदार हा व्हिडीओ (funny video) सोशल मीडियावर तुफान व्हायरल होतो आहे. (Trending Snake video Viral on Social media nmp)


 

 

 

 



 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

A post shared by aju sana (@ajusana90)


सापही झाला असेल confuse!


हा व्हिडीओ सोशल मीडियाच्या प्लेटफॉर्म इंस्टाग्रामवरील (Instagram) ajusana90 या अकाऊंटवर शेअर करण्यात आला आहे. हा व्हिडीओ पाहून नेटकरी आपलं हसू आवरु शकणार नाहीत. कारण या व्हिडीओमधील कमेंट सेक्सेनमध्येही स्माइली इमोजीची (Smiley emoji) टाकण्यात आले आहेत. तर एका यूजर्सने म्हटलं आहे की, तो सापही नक्कीच confuse झाला असेल.