Devar Bhabhi dance Viral Video : सोशल मीडियावर एकापेक्षा एक डान्स व्हिडीओ पाहिला मिळतात. एखाद्या गाण्याचा ट्रेंड (trend) आला की त्यावर तुम्हाला सोशल मीडियावर असंख्य रील्स (Reels) दिसतात. बॉलिवूडमधील गाण्यांवर थिरकतानाचे हे व्हिडीओ लोकांना पाहिला खूप (Social media trend) आवडतात. याच सोशल मीडियावर भाभी डान्स व्हिडीओ (Bhabhi Dance) आणि देवर भाभी डान्स (Devar Bhabhi dance)व्हिडीओ याशिवाय कपल व्हिडीओ मोठ्या प्रमाणात पाहिले जातात. गेल्या काही महिन्यांमध्ये सपना चौधरीमुळे हरियाणी गाणी खूप प्रसिद्ध झाले आहेत. (trending video Devar Bhabhi dance like sapna choudhary  internet breaking viral on Social media)


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

या हरियाणी आणि भोजपुरी गाण्यावर डान्स करताना अनेक महिला दिसतात. एकशे एक भाभी आणि हॉट तरुणींचे डान्स व्हिडीओ इंटरनेटचा तापमान वाढव असतात. हा व्हिडीओ एका कार्यक्रमातील आहे. जिथे पिवळी साडी नेसलेली महिला जेव्हा स्टेजवर ठुमका लगावते ते तिथे उपस्थित असणाऱ्याचे हृदयाचे ठोके चुकतात. भाभीचा जबरदस्त डान्स पाहून देवरही स्वत:ला रोखू शकतं नाही. 


वहिनीचा हा डान्स इंटरनेटवर ट्रेंड होतो आहे. हा राजस्थानी डान्स सध्या तुफान व्हायरल होतो आहे. भाभीचे डान्स मूव्ह्स बघून अनेकांना सपना चौधरीची आठवण झाली आहे.  महिलेचा डान्स पाहून अनेक जण तिच्यासोबत नाचताना दिसतं आहे. 


भोजपुरी गाण्यावरील हा डान्सने स्टेजला आग लावली आहे. हा व्हिडीओ यूट्यूबवर Kasana Music वर शेअर करण्यात आला आहे. त्यामध्ये हा व्हिडीओ Bharatpur मधील आहे असं वाटतं आहे. 


या देवर भाभीचा डान्सने त्या कार्यक्रमातील उपस्थित पाहुण्यांनाही मंत्रमुग्ध केलं आहे. डोक्यावर साडीचा पदर घेतलेली ही महिला नागिनी डान्स करतानाही दिसते. हा व्हिडीओ एका लग्न समारंभातील दिसतोय. कारण स्टेजच्या समोर नववधू बसलेली दिसतं आहे. 



गाण्याचा तालावर भाभासोबत दोन व्यक्ती थिकरत असताना त्यातील एक व्यक्ती अचानक स्टेजवर खाली बसतो आणि नाचायला लागतो. हे डान्स स्टेप्स पाहून सगळे अवाक् होतात. देवर भाभीचा हा डान्स इंटरनेटवर सगळ्यांचं लक्ष वेधून घेत आहे.