Husband Wife Viral Video : सोशल मीडियावर (Social Media Viral Video) नवरा बायको (Wife Romance With Boyfriend) आणि प्रियकर - प्रियसीचे (boyfriend girlfriend Video) अनेक व्हिडीओ पाहिला मिळतात. त्याकाही रोमँटिक असतात, तर काही वादावादी, मारामारीचे व्हिडीओ असतात. नवरा बायकोमधील भांडणं ही सामन्य बाब आहे. किरकोळ वादातून त्यांचामध्ये भांडण होतात. पण जेव्हा दोघांपैकी एक जणही लग्नाबाहेर कोणा इतर व्यक्तीशी प्रेम संबंध ठेवताना पकडल्या गेल्या तर...


बायको बॉयफ्रेंडसोबत...


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

गेल्या काही वर्षांमध्ये विवाहबाह्य संबंधाच्या अनेक घटना समोर आल्या आहेत. आजकाल सोशल मीडियाच्या या जगात अशा घटनाचे व्हिडीओही व्हायरल झालेले आपण पाहिले आहेत. नवऱ्या परस्त्रीसोबत नको त्या अवस्थेत बायकोने रंगहात पकडलं. तर कधी नवऱ्याने बायकोला बॉयफ्रेंडसोबत रोमान्स करताना पकडलं. या दोन्ही परिस्थितीत विवाहच्या नात्याला आणि विश्वाला तडा जातो. (trending video Husband Wife Fight woman texting her boyfriend husband caught fight video viral on social media)


हायव्होल्टेज ड्रामा !


ती घरी वॉशनमशिनच्या शेजारी बसून मोबाईलवर बॉयफ्रेंडशी बोलत होती. दोघांचं एकमेकांशी बोलणं सुरु असताना अचानक तिथे तिचा नवरा आला आणि त्याने या दोघांना रंगेहात पकडलं. त्यानंतर नवरा बायकोची तू तू मै मै सुरु झाली. नवरा बायकोमधील या वादाचा व्हिडीओ सोशल मीडियावर सगळ्यांचं लक्ष वेधून घेतं आहे. 


''माझे वडील जमीनदार आहेत...''


त्या महिलेला रंगेहात पडकल्यानंतर ज्या प्रकारे ती नवऱ्याला उत्तर देत होती, ते ऐकून सगळे जण हैराण झाले आहेत. माझे आई वडील जमीनदार आहेत. आमचा खर्च आम्ही स्वतः उचलू शकतो. मजेदार म्हणजे उल्टा चोर कोतवाल को डांटे असा प्रयत्य आला. उलट ती महिला नवऱ्यावर गंभीर आरोप करताना दिसून आली. बायको सारखी तिच्या नवऱ्याला तिचे माहेरीचे लोक कशी श्रीमंत आहेत  हे सारखं बोलून दाखवत होती. 



व्हिडीओ व्हायरल


नवरा बायको यांच्यातील भांडणाचा व्हिडीओ आतापर्यंत तीन लाखांहून अधिक नेटकऱ्यांनी पाहिला आहे. सोशल मीडियावर या व्हिडीओची जोरदार चर्चा होते आहे.  हा व्हिडीओ सोशल मीडिया प्लॅटफॉर्म ट्वीटरवर Ghar Ke Kalesh या अकाऊंटवर पोस्ट करण्यात आला आहे.